header image

 जि. प. विभाग
  कोविड-१९
 झिरो पेंडन्सी
 माहितीचा अधिकार
 नागरी सनद
 जि. प. योजना
 जि.प.सर्वसाधारण बदल्या
 महत्त्वपूर्ण व्यक्ति
 पदभरती व जाहिरात
 ई-निविदा व दरपत्रके
 सेवाजेष्ठता सूची
 कार्यालयीन दूरध्वनी
  विविध केंद्र

मुख्यपृष्ठ जिल्ह्याची माहिती प्रशासनिक रचना जि.प.समित्या ई-शासन पर्यटन स्थळे
काम अनुसूची

कामाचे दिवस
: सोमवार ते शुक्रवार आणि प्रत्येक महिन्याचा 'प्रथम', 'तीसरा' आणि/किंवा 'पाचवा' शनिवार.
कामाचे तास : 10:00 to 17:45 तास.

जेवणाची वेळ :13:30 to 14:00 तास.
सुट्ट्यांचे दिवस : प्रत्येक महिन्याचा प्रत्येक रविवार, 'दूसरा' आणि 'चौथा' शनिवार आणि महाराष्ट्र सरकार ने वेळोवेळी जाहीर केलेल्या
                      सार्वजनिक सुट्ट्या.

कसे पोहोचावे

  • हवाई मार्ग : शहरापासुन सुमारे 7 कि. मी. अंतरावर कुसुंबा येथे घरेलू विमानतळ उपलब्ध आहे. जवळ्चे  अंतरराष्ट्रीय विमानतळ शहरापासुन सुमारे 120 कि. मी. अंतरावर औरंगाबाद येथे उपलब्ध आहे.
  • रस्ते मार्ग : जळगाव शहर हे राष्ट्रमार्ग,लोहमार्ग,राज्यपरिवहन मार्ग यादवारे दृष्ट्या जोड़लेले असुन राज्यपरिवहन व खासगी दळणवळणाच्या माध्यमातून प्रमुख शहरांना जोड़ले गेलेले आहे .
  • लोह मार्ग : जळगाव शहर हे लोहमार्गदृष्ट्या सर्व प्रमुख शहरांना जोड़ले गेलेले असुन सर्वात जवळ्च लोहमार्ग स्थानक भुसावळ जंक्शन हे 25 कि. मी. अंतरावर उपलब्ध आहे. मध्य रेल्वेचे मुंबई-दिल्ली व मुंबई-कोलकाता हे लोहमार्ग जळगाव, भुसावळमार्गे जातात. भुसावळ हे मुंबई-दिल्ली लोहमार्गावरील राज्यातील शेवटचे जंक्शन आहे. चाळीसगाव, जळगाव व पाचोरे ही जिल्ह्यातील अन्य महत्त्वाची जंक्शन्स होत. भुसावळ-सुरत, चाळीसगाव-धुळे व पाचोरे-जामनेर हेदेखील उल्लेखनीय लोहमार्ग जळगाव जिल्ह्यातून जातात. .

नकाशा


डिसक्लेमर [अस्वीकृती] : 

               With this Website, we have tried to list all the major information on Zilha Parishad, Jalgaon. We have tried our best to provide accurate and updated details about Zilha Parishad, Jalgaon. However, if you encounter any discrepancy, do write to us. We welcome any kind of feedback that would improve the quality of the site,a site that strives to provide the best information on Zilha Parishad, Jalgaon.

मुख्यपृष्ठ आमचे विषयी संपर्क इतिहास स्थान आलेख छायाचित्र दालन अस्वीकृती
All Rights Reserved @ zpjalgaon.gov.in
Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.