जिल्हा परिषदेची रचना
(महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या कायदा, 1961, नियम 9 (1) अन्वये
जिल्हा परिषद पुढील व्यक्तींनी मिळून बनलेली असेल)
(1) राज्य निवडणुक आयोगातील राजपत्रातील अधिसुचनेद्वारे प्रसिध्दिस दिलेले
जिल्हयातील निवडणुक विभागातून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडुन आलेले परिषद सदस्य
(जि.प.प्रादेशिक क्षेत्रातील लोकसंख्येनुसार सदस्यांच्या जागांची संख्या निश्चित
केली जाते.
(2) जिल्हयातील सर्व पंचायत समिती सभापती कलम 10 अन्वये परिषद सदस्यांचा अधिकार
पदाचा कालावधी हा पाच वर्षांचा असेल
जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य संख्या