header image

 जि. प. विभाग
  कोविड-१९
 झिरो पेंडन्सी
 माहितीचा अधिकार
 नागरी सनद
 जि. प. योजना
 जि.प.सर्वसाधारण बदल्या
 महत्त्वपूर्ण व्यक्ति
 पदभरती व जाहिरात
 ई-निविदा व दरपत्रके
 सेवाजेष्ठता सूची
 कार्यालयीन दूरध्वनी
  विविध केंद्र

मुख्यपृष्ठ जिल्ह्याची माहिती प्रशासनिक रचना जि.प.समित्या ई-शासन पर्यटन स्थळे
अस्वीकृती
 वापरकर्त्याचे सहमति :
तुम्ही www.zpjalgaon.gov.in मध्ये आले असल्यास, खाली नमुद अटी व शर्यतीस सहमत आहात व ही सहमती अनंत काळासाठी असेल.
 कॉपीराईट:
उल्लेखित केले नसल्यास, साईटवर असलेले सर्व चित्र वस्तु चे कॉपी राईट किंवा तत्सम अधिकार ह्यांची मालकी जिल्हा परिषद, जळगांव ह्यांची आहे.
मर्यादित परवानगी :
तुमच्या वैयक्तिक वापरासाठी ह्या पेजेस वरुन छ्पाई (प्रिंट) किंवा माहीती डाऊन लोड करण्यास परवानगी आहे असे कुठलेही ह्या पेजेसचे कॉपी तुमच्या डिस्कवर किंवा इतर कुठल्याही माध्यवावर ठेवले असल्यास त्याचा उपयोग नंतर फक्त पाहण्यासाठी केला जाईल किंवा माहीती (संक्षीप्त माहीती) / संकीर्ण माहीती छपाई वैयक्तिक वापराकरिता असेल. तुम्ही ह्या माहितीचे (थेट ह्या माहिती द्वारे किंवा इतर सॉप्ट्वेअरच्या माध्यमातून ) इलेक्ट्रॉनिक किंवा साचेबद्द दस्तावेज, नियमित डाऊन लोड किंवा व्यवस्थित डाउनलोडिंग आणि सर्व माहिती किंवा काटी भाग साठवुन डेटाबेस करु नये ह्या साईटचे कुठलाही भागाची नक्क्ल अथवा प्रसारण किंवा इतर कुठल्याही वेबसाईटवर (दाखवून) साठवु नये. किंवा नॉन इलेक्ट्रॉनिक माध्यमात किंवा सार्वजनिक किंवा निजी इलेक्ट्रॉनिक माहिती घेण्याचे यंत्रणा किंवा जिल्हा परिषद,जळगांव ह्यांचा लेखी परवानगी शिवाय घेता कामा नये.
अस्वीकृती :
ह्या साईटवरिल सर्व माहिती फक्त सामान्य माहिती किंवा वापर किरिता आहे. त्या मधुन सल्ला प्रत्युत होत नाही आणि कुठलेही निर्णय घेण्याकरिता त्यावर विसंबुन असु नये (किंवा त्या आधारे बांधलेले ). जिल्हा परिषद,जळगांव ह्या द्वार कुठलेही वॉरंटी वर्जित करते, व्यक्त केलेले किंवा सुचित केले, कि जे गुणवत्ता, स्थासी / क्रियाशील माहितीचे अचुकता, विशिष्ट उद्देशासाठी साईटची योग्यता किंवा साईट कुठलाही भाग जिल्हा परिषद,जळगांव, कुठल्याही नुकसान जबाबदार नाही कि जे, ह्या बांधलकीमुळे ह्याच्या उपयोग करण्यामुळे किंवा वापरण्यास न येणा-या अडचणीमुळे, किंवा साईटचा कुठला भाग किंवा कुठल्या क्रियेमुळे (किंवा क्रिया करण्याच्या स्थितीत ) जिथे साईट वापरण्यात आले, किंवा त्याचा काहीभाग वापरल्यामुळे (जिल्हा परिषद,जळगांव कुठलेही वारंटी देत नाही) हे साईट वायरस पासुन मुक्त साईट आहे असे किंवा इतर कुठलेही कन्टॅनिमेशन किंवा उपद्र्वी गुणधर्म ह्या साईटवर नाहीत असे वारंटी देत नाही. ह्या साईटवरिल काही रिसोर्सेस इअतरांच्या सरवरवर आहेत जिथे जिल्हा परिषद,जळगांव ह्यांचे कुठलेही नियत्रण नाही अश्या सरवरवर असलेल्या कंटेट बाबतीत जिल्हा परिषद,जळगांव कुठलेही जबाबदारी किंवा हमी घेत नाही
व्यवहारिक वापर :
जिल्हा परिषद,जळगांव संदर्भात असलेली साईटावरिल माहिती / डेटा व्यापारिक वापरासाठी करु नये.
सहमतीमध्ये बदल :
ह्या सहमतीमध्ये वाढ करण्याचे किंवा बदल करण्याचे अधिकार आमच्या आधिन असतील. कुठ्लेही बदल ह्या साईटवर पोस्ट केले जातील आणी सेवा घेण्याकरिता संदर्भ घेण्याची जबाबदारी वापरकर्त्यांची असेल . प्रथम पोस्टिंग केल्यानंतर बदल करु शकतो, ह्या कालावधीनंतर तुम्ही साईट वापरत असाल तर तुम्ही केलेल्या बदलास मान्य असल्याचे गृहित धरले जाते.जिल्हा परिषद,जळगांव मटेरिअल बाबतीत किंवा अचुकतेबाबतीत कुठलेही जबाबदारी घेत नाही.
अप्रत्यशित घटना:
साईट वापरण्यास व्यत्यत किंवा उशीरा झाले असल्यास कुठल्याही कारणास्तव जिल्हा परिषद,जळगांव ह्याला जबाबदार नाही.
भारतीय कायदा:
सहमती भारतीय कायदानुसार अनुसरुन असेल ह्या सहमतीमुळे कुठलेही विवाद भारतीय कोर्टाच्या अधिकार क्षेत्रात असेल.

मुख्यपृष्ठ आमचे विषयी संपर्क इतिहास स्थान आलेख छायाचित्र दालन अस्वीकृती
All Rights Reserved @ zpjalgaon.gov.in
Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.