header image

 जि. प. विभाग
  कोविड-१९
 झिरो पेंडन्सी
 माहितीचा अधिकार
 नागरी सनद
 जि. प. योजना
 जि.प.सर्वसाधारण बदल्या
 महत्त्वपूर्ण व्यक्ति
 पदभरती व जाहिरात
 ई-निविदा व दरपत्रके
 सेवाजेष्ठता सूची
 कार्यालयीन दूरध्वनी
  विविध केंद्र

मुख्यपृष्ठ जिल्ह्याची माहिती प्रशासनिक रचना जि.प.समित्या ई-शासन पर्यटन स्थळे
       जिल्हा परिषद कृषी विभागाच्या योजना :
अ) विविध वेंâद्र/राज्य/जिल्हा परीषद सेस योजनेअंतर्गत खालील बाबींचा शेतकर्‍यांना अनुदानावरती लाभ दिला जातो. उदा. मिनीकिट बियाणे, जिवाणू संवर्धक पाकिटे, सुधारित शेती औजारे, सुधारीत पिक संरक्षण औजारे,जिप्सम पुरवठा, एच.डी.पी.ई.पाईप, पिक संरक्षण औषधी, ट्रॅक्टरचलित/ स्वयंचलित सुधारीत शेती औजारे. 
ब) अनुसुचित जाती उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना/ आदिवासी क्षेत्रातीrल उपयोजना अंतर्गत शेतकर्‍यांना १०० टक्के अनुदानावरती शासनाने विहीत केलेल्या मर्यादेपर्यंत लाभ दिला जातो. उदा.जमिन सुधारणा [१ हे मर्यादित], निविष्ठा वाटप [१ हे मर्यादित], पिक संरक्षण/ शेतीची सुधारीत अवजारे, बैलजोडी/रेडेजोडी, जुनी विहीर दुरूस्ती, इनवेल बोअरिंग, पाईपलाईन, पंपसंच,नविन विहीर, शेततळे, परसबाग कार्यक्रम, ताडपत्री पुरवठा, तारेचे कुंपन, धान्य कोठी, तुषार सिंचन/ठिंबक सिंचन. 
क) बायोगॅस विकास कार्यक्रम योजनेतून बायोगॅस सयंत्रासाठी अनुदान दिले जाते. 
ड)  बियाणे/रासायनिक खते/किटकनाशके विक्रीसाठी नविन परवाना देणे व नुतनीकरण करणे.
इ)  बियाणे/रासायनिक खते/किटकनाशके यांच्या गुणवत्ता संदर्भातील तक्रारी. 
ई) शेतानिष्ठ/ कृषीभूषण/ जिजामाता कृषीभूषण/ कृषीरत्न/ शेतमित्र या पुरस्कारासाठी शेतकर्‍यांचे प्रस्ताव सादर करण्यात येते. 
फ) महाउर्जा अंतर्गत: सौर पथ दिवे, सी.एफ.एल.बल्पसाठी अनुदान येते.


मुख्यपृष्ठ आमचे विषयी संपर्क इतिहास स्थान आलेख छायाचित्र दालन अस्वीकृती
All Rights Reserved @ zpjalgaon.gov.in
Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.