header image

 जि. प. विभाग
  कोविड-१९
 झिरो पेंडन्सी
 माहितीचा अधिकार
 नागरी सनद
 जि. प. योजना
 जि.प.सर्वसाधारण बदल्या
 महत्त्वपूर्ण व्यक्ति
 पदभरती व जाहिरात
 ई-निविदा व दरपत्रके
 सेवाजेष्ठता सूची
 कार्यालयीन दूरध्वनी
  विविध केंद्र

मुख्यपृष्ठ जिल्ह्याची माहिती प्रशासनिक रचना जि.प.समित्या ई-शासन पर्यटन स्थळे
शिक्षण विभाग (प्राथमिक)
प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत कामकाज व योजनाची माहीती :
अ) प्रशासकीय कामकाज १) जि. प. अंतर्गत सर्व प्राथमिक शाळांचे नियत्रंण व सुनियोजनाचे सर्व कामकाज २) शिक्षण समितीची सभा व त्यासंबंधीचे इतर कामकाज ३) जि.प. प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांच्या नेमणुकी बदली पदोन्नती करणे. ४) जि. प. शाळा बांधकाम दुरुस्ती, क्रीडांगण व शालेय सोई ५) जि.प. प्राथमिक शिक्षकांना वेतन देणे, वेतन निश्चीती करणे, चटोपाध्याय व वरिष्ट वेतन श्रेणी मंजुर करणे. ६) जि.प. शिक्षक पुरस्कार देणे, राज्य पुरस्कार व राष्ट्रीय पुरस्कारांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करणे. ७) प्रा. शाळेत पुस्तकपेढी उघडणे, शैक्षणीकदृष्ट्या मागसलेल्या भागतील अनुसुचीत जाती जमातीच्या विद्याथ्र्यांना विशेष सवलती. ८) विना अनुदानीत खासगी बालवाड्यांना मान्यता देणे. ९) अनुदानीत, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत, नविन शाळा मान्यता, शिक्षक मान्यता, अ तुकड्यांना मान्यता, मान्यता प्राप्त खासगी हस्तांतरण, खासगी शाळांना वेतनोत्तर अनुदान १०) खासगी, प्राथमिक शाळांची निवृत्तीची प्रकरणे
ब) शासकीय कामकाज १) दुर्बल घटकातील प्राथमिक शाळेतील मुला मुलींना नियमीत शाळेत जाणे येणे करिता उपस्थिती भत्ता देणे. २) शालेय पोषण आहार पुरविणे, ग्रामिण भागातील विद्याथ्र्यांना लेखन साहित्य व गणवेश पुरविणे. ३) आदर्श शाळा पुरस्कार ४) बाल भवन केंद्रांना अनुदान ५) शिष्यवृत्ती ४ थी व ७ वी साठी
क) समाजाच्या सहभागाच्या योजना १) सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना २) शैक्षणीक उठाव योजना
ड) सर्व शिक्षा अभियान योजनेतंर्गत १)शिक्षक अनुदान २) गट साधन केंद्र अनुदान २) समुह साधन केंद्र अनुदान ४) शिक्षक प्रशिक्षण अनुदान ५) शाळा बाह्य मुले शिक्षण ६) मोफत पाठ्यपुस्तक ७) अपंग मुलांच्या शिक्षणाची सोय
इ) नागरी बांधकामे १) शाळा-खोली बांधकाम २) स्वछतागृह सुविधा ३) विद्युतीकरण ४) शाळा दुरुस्ती
ई) संशोधन व मुल्यमापन १) पर्यवेक्षण व संनियंत्रण २) नाविन्यपुर्ण उपक्रम ३) लोक प्रतिनिधी प्रशिक्षण

मुख्यपृष्ठ आमचे विषयी संपर्क इतिहास स्थान आलेख छायाचित्र दालन अस्वीकृती
All Rights Reserved @ zpjalgaon.gov.in
Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.