शिक्षण विभाग (माध्यमिक)
माध्यमिक शिक्षण (शिक्षणाधिकारी) विभाग अतंर्गत कामकाज व योजनांची माहीती :
१) शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी व सुची मान्यता २) शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी
वैयक्तीक नेमणुक मान्यता ३) माध्यमिक व उच्चमाध्यामिक कामकाज पडताळणी ४) अतिरीक्त
शिक्षक - शिक्षकेत्तर, अतिरिक्त समोयोजन ५) माध्यमिक शाळा सहल, बालचित्रकला स्पर्धा
६) कायम विनाअनुदानीत शांळात उच्चमाध्यमिक परवानगी प्रस्ताव ७) शिक्षक -
शिक्षकेत्तर तक्रारी - चौकशी / कोर्ट केसेस ८) शिक्षक - शिक्षकेत्तर सेवा जेष्ठता
यादी ९) माध्यमिक, पुर्व माध्यमिक, माजी सैनिक , शिष्यवृत्ती टंचाई १०) इबीसी सवलत,
राजीव गांधी सुरक्षा योजना ११) अल्पसंख्यांकांसाठी शासन मान्यता प्रस्ताव १२) मराठी
/ इंग्रजी लघुलेखन व टंकलेखन वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षा घेणे. १३) गुणवत्ता विकास
कार्यक्रम १४) शैक्षणीक सवलत/ पुस्तक पेढी १५) नवोदय परिक्षा १६)माध्य. शाळांना /
अंशताह अनुदानावर आलेल्या शांळांना वेतनोत्तर अनुदान देणे. १७) माध्य. शाळेत शिक्षण
घेणार्या विद्याथ्र्यांचे नावात/ जातीत/ आडनावातील बदलास मान्यता देणे. १८) माध्य.
शाळेत विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन करणे. १९) माध्य. शाळा तपासणी करणे ० ते ३० टक्के
निकालांच्या आतील शाळांचे सुक्ष्म निरिक्षण करणे. २०) विविध शैक्षणीक संघटनेच्या
सभा आयोजीत करुन त्यांचे तक्रारींचे निराकरण करणे.