लघुसिंचन विभाग जिल्हा परिषद, जळगाव अंर्तगत योजनांचा तपशिल
1) कंत्राटदारांनी दाखल केलेल्या बिलास मंजुरी देणे.. 2) विशेष दुरुस्ती/सर्व
साधारण दुरुस्ती/ वित्त आयोग/पुरहानी दुरुस्ती/ आमदार निधी/ खासदार
निधी/तिर्थक्षेत्र विकास/ डोंगर विकास, खान्देश विकास पॅकेज अंर्तगत विकास कामे. 3)
आश्वाशित रोजगार/ जवाहर रोजगार योजना/ रोजगार हमी योजना मधील कामांना तांत्रिक
मंजुरी देणे. 4) माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार माहिती जनतेस उपलब्ध करुण
देणे. 5) शाखा अभियंता/ स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक यांची आस्थापना. 6) गावांतील
पाझर तलाव/ गांव तलाव/ साठवण बंधारे/ को. प. बंधारे इत्यादीच्या कामांस तांत्रीक
मान्यता/ प्रशासकीय मान्यता देणे. 7) पझार तलावासाठी संपादीत केल्या जमिनीचा मोबदला
बाबत कामकाज करणे. 8) ० ते १०० हेक्टर पर्यंतच्या जलसंधारणेच्या कामांस तांत्रीक
मान्यता व प्रशासकीय मान्यता देणे.