header image

 जि. प. विभाग
  कोविड-१९
 झिरो पेंडन्सी
 माहितीचा अधिकार
 नागरी सनद
 जि. प. योजना
 जि.प.सर्वसाधारण बदल्या
 महत्त्वपूर्ण व्यक्ति
 पदभरती व जाहिरात
 ई-निविदा व दरपत्रके
 सेवाजेष्ठता सूची
 कार्यालयीन दूरध्वनी
  विविध केंद्र

मुख्यपृष्ठ जिल्ह्याची माहिती प्रशासनिक रचना जि.प.समित्या ई-शासन पर्यटन स्थळे
सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभाग
 समाज कल्याण विभाग
                 भारताचे संविधान अनुच्छेद क्रं. ४६ अन्वेय अनु. जाती, अनु. जमाती विमुक्त जाती/ भटक्या जमाती यांचे शैक्षणीक हितसंबंधीत , सामाजीक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण त्यांचे संरक्षण करण्यासाठी सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्पâत खालील ध्येय धोरणानुसार प्रत्यक्ष लाभ लाभार्थी पर्यंत पोहचविण्यात येऊन त्यांची/ शैक्षणिक, आर्थीक व सामाजीक उन्नती करण्याचे ध्येय.
१) अनु. जाती विजाभज, प्रवर्गा करिता इ. १ ली ते इ. १० वी पर्यंत शिक्षण शुल्काचा लाभ २) अनु. जाती विजाभज, प्रवर्गा करिता १० वी त प्रथम व व्दितीय विद्याथ्र्यांना गुणवत्ता शिष्यवृत्तीचा लाभ ३) विद्यार्थींनीची शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने इ. ५ वी ते १० वी अनु. जाती विजाभज मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचा लाभ ४) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणार्‍या अनु. जातीच्या विद्याथ्र्यांना विद्यावेतनाचा लाभ ५) मागासवर्गीय शिक्षणाचा दर्जा उंचवावा ह्यादृष्टीने स्वंयसेवी संस्था मार्पâत चालविण्यात येणार्‍या वसतीगृहांना दरमहा ५०० रु प्रमाणे १० महिण्यांचे मानधन देऊन राहण्याची व शिकण्यासाठी वसतीगृहाचा लाभ ६) ग्रामीण भागातील अनु. जातीच्या कुटुंबाना राहणेसाठी घरे नसल्यास त्यांचे राहणीमान उंचावावे या दृष्टीने गृहनिर्माण सोसायटी द्वारा प्रत्यक्ष घराचा लाभ ७) मागासवर्गीय प्रवर्गासाठी आंतरजातीय विवाह द्वारे रुपये १५०००/- चे आर्थीक लाभाची योजना ८) ग्रामीण भागातील दलीत वस्तीमध्ये राहणार्‍या अनु. जतीच्या लोकांचे राहणीमान उंचावुन त्यांना पायाभुत गरजा, समाज मंदिर, काँ. रस्ते, ह्यांचा प्रत्यक्ष लाभ देणारी दलीत वस्ती सुधार योजना, विमुक्त जमातीचे तांडे असल्यास त्यांच्यासाठी तांडा सुधार योजना ९) समाजातील व्यसनाचे प्रमाण कमी व्हावे, जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने व्यसनमुक्ती वेंâद्राद्वारे प्रत्यक्ष लाभ जनजागृती करीता शाळा/ महाविद्यलये व गावांच्या मोक्याच्या ठीकाणी पथनाट्य व शिबीरे घेऊन व्यसनमुक्तीपासुन मूक्त करण्याबाबतचे प्रमोधन १०) जि. परिषदेच्या २० टक्के उत्पन्नातुन मागासवर्गीयांच्या गरजा विचारात घेता त्याच्या उत्पन्नात भर पाडण्याकरीता वैयक्तीक लाभाच्या योजना.
सन २०११ च्या जनगणनेनुसार व ग्रामसभा ठरावानुसार पात्र दलित वस्तीची घोषित केलेली यादी

मुख्यपृष्ठ आमचे विषयी संपर्क इतिहास स्थान आलेख छायाचित्र दालन अस्वीकृती
All Rights Reserved @ zpjalgaon.gov.in
Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.