header image

 जि. प. विभाग
  कोविड-१९
 झिरो पेंडन्सी
 माहितीचा अधिकार
 नागरी सनद
 जि. प. योजना
 जि.प.सर्वसाधारण बदल्या
 महत्त्वपूर्ण व्यक्ति
 पदभरती व जाहिरात
 ई-निविदा व दरपत्रके
 सेवाजेष्ठता सूची
 कार्यालयीन दूरध्वनी
  विविध केंद्र

मुख्यपृष्ठ जिल्ह्याची माहिती प्रशासनिक रचना जि.प.समित्या ई-शासन पर्यटन स्थळे
बांधकाम विभाग जिल्हा परिषद, जळगाव अंर्तगत योजनांचा तपशिल
                   कंत्राटदारांनी दाखल केलेल्या बिलास मंजुरी देणे. ग्रामस्थांच्या खाजगी जागा बिगर शेती करणे करीता ना हारकत प्रमाणपत्र देणे. ग्रामस्थांना शेतीच्या कामासाठी पाईप लाईन तयार करणे कामी रस्ता छेदनास परवानगी देणे. प्रवासी बस वाहतुक रस्ता प्रमाणपत्र देणे. संस्थांना शाळागृह भाडे प्रमाणपत्र देणे.
    विशेष दुरुस्ती/सर्व साधारण दुरुस्ती/ वित्त आयोग/पुरहानी दुरुस्ती/ आमदार निधी/ खासदार निधी/तिर्थक्षेत्र विकास/ डोंगर विकास, खान्देश विकास पॅकेज/ पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंर्तगत विकास कामे. आश्वाशित रोजगार/ जवाहर रोजगार योजना/ रोजगार हमी योजना मधील कामांना तांत्रिक मंजुरी देणे.
                 माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार माहिती जनतेस उपलब्ध करुण देणे. मजुर सोसायटी / कंत्राटदार/ सुशिक्षीत बेरोजगार अभियंता/ स्वंयरोजगार संस्था पंजीकरण/ काम वाटप सभेचे कामकाज. शाखा अभियंता/ स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक/ प्रमुख आरेखक/ आरेखक/ कनिष्ठ आरेखक / अनुरेखक मिस्री श्रेणी १ व २/ मैल कामगार यांची आस्थापना.

मुख्यपृष्ठ आमचे विषयी संपर्क इतिहास स्थान आलेख छायाचित्र दालन अस्वीकृती
All Rights Reserved @ zpjalgaon.gov.in
Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.