header image

 जि. प. विभाग
 झिरो पेंडन्सी
 माहितीचा अधिकार
 विकास कामे
 विविध योजनांचे लाभार्थी
 आय.एस.ओ. वाटचाल
 जि. प. योजना
 जि.प.सर्वसाधारण बदल्या
 महत्त्वपूर्ण व्यक्ति
 पदभरती व जाहिरात
 ई-निविदा व दरपत्रके
 शासकिय संकेतस्थळे
 सेवाजेष्ठता सूची
 कार्यालयीन दूरध्वनी
  विविध केंद्र

मुख्यपृष्ठ जिल्ह्याची माहिती प्रशासनिक रचना जि.प.समित्या ई-शासन ई-सेवा पर्यटन स्थळे
mgnregaमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना २००५ हा एक कायदा आहे.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये - या कायद्यांतर्गत गावात कोणते काम घ्यावयाचे याचे अधिकार ग्रामसभेला आहे. योजनेंतर्गत नोंदणी झालेल्या प्रत्येक कुटुंबास किमान १०० दिवस कामांची हमी/ मंजुरांनी कामाची मागणी केल्यानंतर १५ दिवसात काम उपलब्ध./ या योजनेंतर्गत स्त्री व पुरुषांना सारखीच मजुरी दिली जाते./ मजुरांनी अंग मेहनतीने केलेल्या कामांचे मोजमापाप्रमाणे मजुरी अदा केली जाते./ मजुरांची मजुरी पोष्टात-बॅंकेत अथवा त्यांचे बचत खात्यात दर आठ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नवीन helpline क्रमाकाबाबत परिपत्रक) दिवसांनी जमा होते./ योजनेत पारदर्शकता असल्याने कोणताही छुपा खर्च नाही./ शसन वेळोवेळी ठरवेल त्याप्रमाणे मजुरीचे दर राहतील./ दर सहा महिन्यांनी ग्रामसभेद्वारे बैठक बोलवुन झालेल्या कामांचे सामाजिक लेखा परिक्षण केले जाते./योजनेमध्ये राजीव गांधी सेवा केन्द्र बांधकाम, संरक्षण भिंत बांधकाम, शेतपाणंद रस्ते, साठवण बंधारे, वैयक्तीक लाभाची योजना, नविन विहीर, विहीर पुर्नभरण, कंपार्टमेंट बंडींग, डोंगर उताराला आडवे चार,वृक्षलागवड़, फ़ळबागा लागवड, रोपवाटीका, माती नालाबांध, दगडीबांध, शेततळे, पाझर तलाव-नदी-नाला यांचा गाळ काढणे व इतर कामांच्या प्रस्तावित आराखाड्यास जिल्हा परिषदेची मान्यता देण्यात येते.


मुख्यपृष्ठ आमचे विषयी संपर्क इतिहास स्थान आलेख छायाचित्र दालन अस्वीकृती
All Rights Reserved @ zpjalgaon.gov.in
Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.