header image

 जि. प. विभाग
  कोविड-१९
 झिरो पेंडन्सी
 माहितीचा अधिकार
 नागरी सनद
 जि. प. योजना
 जि.प.सर्वसाधारण बदल्या
 महत्त्वपूर्ण व्यक्ति
 पदभरती व जाहिरात
 ई-निविदा व दरपत्रके
 सेवाजेष्ठता सूची
 कार्यालयीन दूरध्वनी
  विविध केंद्र

मुख्यपृष्ठ जिल्ह्याची माहिती प्रशासनिक रचना जि.प.समित्या ई-शासन पर्यटन स्थळे
ई-गर्व्हर्नंस
बायोमेट्रीक प्रणाली
कर्मचार्‍यांनी कार्यालयीन वेळेत कामावर हजर राहण्यासाठी जिल्हा परिषद, जळगांव येथे आणि जिल्ह्यातिल सर्व पंचायत समित्या, आरोग्य केंद्र, उपविभाग ई. मह्त्वाच्या सर्व ठिकाणी बायोमेट्रीक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. कर्मचार्‍यांना त्यांच्या उजव्या/डाव्या हाताची तर्जनीद्वारे दैनंदिन हजेरी नोंदवून घ्यावी लागते. कर्मचार्‍याच्या येण्या व जाण्याच्या वेळेची नोंद या प्रणालीद्वारे होते.
व्हिडियो कॉन्फरसिंग
- २६ जानेवारी २०१३ पासून जिल्हा परिषद जळगांव येथे स्वतंत्र व्हिडियो कॉन्फरसिंग कक्षाची स्थापना करण्यात आली असुन जिल्हा परिषदचे सर्व अधिकारी त्याद्वारे शासनाशी थेट सम्पर्कात असतात. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव कामांचा आढावा नियमीतपणे घेत आहेत. SMS(short message service) संगणक कक्षा मार्फत सर्व जळगांव जिल्हा परिषदे कडील अधिकारी / कर्मचारी यांना काही महत्वाचे तातडीचे संदेश देणे करिता उपयोग्य केला जोतो त्यांमुळे वेळाची व दूरध्वनीवरील खर्चाची बचत होते.
सीसीटीव्ही कॅमेरे
जिल्हा परिषदेतील अधिकारी / कर्मचारी यांच्या कामकाजावर नियंत्रण असणे आवश्यक असते. यामुळे जिल्हा परिषदेतील सर्व विभागात सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली अंमलात आणली आहे. या कॅमेरांचे थेट प्रक्षेपण मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) यांच्या दालनातील संगणकावर व टीव्हिवर होते.
आयएसओ ९००१:२०००
जिल्हा परिषदेस आयएसओ ९००१:२००० हे मानांकन प्राप्त असून दैनंदिन कामकाजात सातत्याने सुधारणा होण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जातात. आय.एस.ओ. बद्दल आणखी.
लॅन - जळगांव जिल्हा परिषद मुख्यालया कडील सर्व संगणक लॅन व्दारे जोडले असून सर्व संगणकाना इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देणेत आली आहे.
ब्रॉड बॅड इंटरनेट - सर्व पंचायत समिती कार्यालयतील संगणक लॅन व ब्रॉड बॅड इंटरनेट ने जोडले असून त्याव्दारे ई-मेलचा, बीडीएस इत्यादी साठी वापर केला जातो.

मुख्यपृष्ठ आमचे विषयी संपर्क इतिहास स्थान आलेख छायाचित्र दालन अस्वीकृती
All Rights Reserved @ zpjalgaon.gov.in
Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.