जिल्हा परिषद जळगाव

बोदवड पंचायत समिती​

प्रस्तावना

पंचायत समिती बोदवड हा जळगाव जिल्हा परिषद,अंतर्गतचा महत्वपुर्ण तालुका असुन त्यात वेगवेगळे आदिवासी व बिगर आदिवासी विविध विभागाकडील योजना विविध सवर्गाची आस्थापना विषयक कामे ,पेन्शन,खाते चौकशी विविध प्रकारच्या तक्रारी,असे अनेक प्रकारचे कामकाज करण्यात येतात.

तपासणी,माहिती,आवकजावक,सर्व सभांबाबतचे कामकाज व पदाधिकारी यांना योजनांची माहिती पुरविणे,वाहनांचे देखभाल अधिकारी यांच्या फिरस्ती कार्यक्रम व मासिक दैनंदिनी करणे,विविध सभेची माहिती संकलीत करणे,विभागाअंतर्गतचे संवर्गात कार्यरत कर्मचा-यांच्या विनंती अर्जानुसार कार्यालयीन कामकाज करणे ,माहिती अधिकारान्वये,माहिती उपलब्ध करून देणे, व टपाल घेणे व देणे असे अनेक विषय समाविष्ट आहे.महाराष्ट्र शासकिय कर्मचा-यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकिय कत्रव्या पार पाडतांना होणा-या विलंबास प्रतिबंधअधिनियम 2009 मधील कलम 8 मधील तरतुदीनुसार पंचायत समिती बोदवड ची नागरीकांची सनद प्रसिध्द करण्याकरीता अशा विधि विषयांशी संबंधित असणा-या सेवा तत्परतेने सौजन्यपुर्वक व सन्मान पुर्वक नागरीकांना उपलब्ध करून देण्यासाठी हा विभाग बांधील राहील.

पंचायत समिती बोदवड ची रचना 
मा.गट विकास अधिकारी, (उ.श्रे) पंचायत समिती बोदवड चे प्रमुख आहे.प्रशासकिय कामकाजाकरीता सहाय्यक प्रशासन अधिकारी हे वरीष्ठ प्रशासकिय अधिकारी आहे.जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची उपविभाग हे गट स्तरावर असुन संबंधित वरिष्ठ कार्यालयाने या गटात पदस्थापना दिलेले त्यांचे संबधित अधिकारी व कर्मचारी हे त्या-त्या विभागाचे कामकाज पार पाडीत आहे.त्या बाबत सविस्तर माहिती सोबतच्या परिशिष्ट -1 मधे नमुद केलेली आहे.

पंचायत समिती जन प्रतिनिधी व अधिकारी
छायाचित्र नाव पदनाम स्व-परिचय
TestTestTest
TestTestTest
TestTestTest
TestTestTest
पंचायत समिती स्तरावरील (अधिकारी / कर्मचारी ) कार्यालयीन रचना
पंचायत समिती पदांचा तपशील
अ.क्र.संवर्ग मंजुर पदेभरलेली पदे
1Testtest10
ई-निविदा व दरपत्रके
अ.क्र.निविदा/दरपत्रक याचे नांव प्रसिद्धी दिनांकअधिक माहिती
1गोवर , रुबेला लसीकरण प्रचार-प्रसिद्धी साहित्य छपाई करणेसाठी दरपत्रके मागविणे बाबत28/12/2022 डाउनलोड
2NTEP Jalgaon R अंतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्र जळगाव साठी सरकारी वाहनाचे टायर ट्यूब खरेदी करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत ,आरोग्य विभाग, जळगाव28/12/2022 डाउनलोड
3आरोग्य विभागातील भंगार साहित्य विक्री करणे कामी लिलाव नोटीस, आरोग्य विभाग28/12/2022 डाउनलोड
पंचायत समितीने निर्गमित केलेले आदेश
अ.क्र.निर्गमित आदेशाचे नांव प्रसिद्धी दिनांकअधिक माहिती
1पुढील 24 ते 30 महिन्यांमध्ये नियत वयोमानाने सेवानिवृत्त होणा-या सहा.पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांची यादी28/12/2022 डाउनलोड
2सर्वसाधारण बदली आदेश30/12/2022 डाउनलोड
सर्वसाधारण बदल्या
अ.क्र.पदाचे नांव प्रसिद्धी दिनांकअधिक माहिती
1सहा.पशुधन विकास अधिकारी01/12/2022 डाउनलोड
2पशुधन पर्यवेक्षक14/12/2022 डाउनलोड
3व्रणोपचारक31/12/2022 डाउनलोड
न्यायलयीन प्रकरणे
अ.क्र.न्यायालयीन प्रकरणांची माहिती प्रसिद्धी दिनांकअधिक माहिती
1उच्च न्यायालयीन प्रकरणे डाउनलोड
2जिल्हा न्यायालयीन प्रकरणे डाउनलोड
3मा. विभागीय आयुक्त अपिलीय प्रकरणे डाउनलोड
विषय समिती-सभा, अहवाल व इतिवृत्त
अ.क्र.शीर्षक सभा, अहवाल, इतिवृत्त दिनांक प्रसिद्धी दिनांकइतिवृत्त माहिती
1पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती डाउनलोड
अर्जाचे नमुने व चेक लिस्ट
अ.क्र.शीर्षक इतिवृत्त माहिती
1शेतक-यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी उत्तेजन डाउनलोड
2शेळयांचे गट वाटप डाउनलोड
3दुधाळ जनावरांना पशुखाद्य करिता खाद्य अनुदान डाउनलोड
जन माहिती अधिकारी
अ.क्र. जन माहिती/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी अधिकाऱ्याचे नाव जन माहिती/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी अधिकाऱ्याचे पदनाम, पत्ता दूरध्वनी ई-मेल अपील प्राधिकरी - नाव, पदनाम, पत्ता अधिक माहिती
1 डॉ.आर.एस.जाधव पशुधन विकास अधिकारी (तांत्रिक) ,पशुसंवर्धन विभाग, जि.प.जळगांव. 0257-2232297 dahojalgaon11 @gmail.com डॉ.एस.व्हि.सिसोदे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. जळगांव डाउनलोड
2 श्रीम.वंदना अविनाश जोगी सहाय्यक प्रशासन अधिकारी, पशुसंवर्धन विभाग, जि.प.जळगांव. 0257-2232297 dahojalgaon11 @gmail.com डाउनलोड
माहितीचा अधिकार २००५ अंतर्गत १ ते १७ बाबी व नागरिकांची सनद
अ.क्र. शीर्षक अधिक माहिती
1 १ ते १७ बाबींची माहिती डाउनलोड
2 नागरिकांची सनद डाउनलोड
ई-ऑफिस/ई-प्रशासन व महत्वाची संकेतस्थळे
अ.क्र. शीर्षक संकेतस्थळ
1 नॅशनल लाईव्ह-स्टॉक मिशन २०२२ अंतर्गत अर्ज करावयासाठीचे संकेतस्थळ डाउनलोड
2 Registration And Licensing of Fishing Craft डाउनलोड
3 Information of Dairy Development Department of Maharashtra डाउनलोड
4 Maharashtra Animal & Fishery Sciences University डाउनलोड
चालू घडामोडी व सूचना फलक
अ.क्र. शीर्षक दिनांक अधिक माहिती
1 अनुवंशिक सुधारणा योजना प्रोत्साहन डाउनलोड
2 ठोम्बाचे ठिबक सिंचन योजनेच्या वापरास प्रोत्साहन डाउनलोड
उपक्रम, नाविन्यपूर्ण बाबी, यशोगाथा व पुरस्कार
अ.क्र. शीर्षक दिनांक अधिक माहिती
1 अनुवंशिक सुधारणा योजना प्रोत्साहन डाउनलोड
2 ठोम्बाचे ठिबक सिंचन योजनेच्या वापरास प्रोत्साहन डाउनलोड
संपर्क

जिल्हा परिषद, शिवाजी नगर रेल्वे पुलाजवळ, जळगांव-425001, महाराष्ट्र [MS], भारत

सोम. ते शुक्र. स.९.४५ वा. ते संध्या ६.१५ वा.

इ-मेल:
© 2022 ZP Jalgaon. All rights reserved @ Zilha Parishad,Jalgaon.| Designed & Developed by IT Cell, Zilha Parishad,Jalgaon

Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.