ई-ऑफिस प्रणाली अंमलबजावणी बाबत जिल्हा परिषद जळगांव महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व  मा. उप  मुख्य कार्यकारी अधिकारी [सा.प्र.] यांच्या प्रशासकीय मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद जळगांव मध्ये ई-ऑफिस प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन जिल्हा परिषद जळगांव यांनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने मा. प्रधान सचिव , महाराष्ट्र राज्य श्री. एकनाथ डवले साहेबांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले.
Previous नवनियुक्त जिल्हा परिषद कर्मचारी यांचे 4 दिवसांचे पायभूत प्रशिक्षण