जिल्हा परिषद जळगाव

माजी विद्यार्थी संघ-जि.प.शाळा

माजी विद्यार्थी संघ स्थापनेमागील उद्देश

1. माजी विद्यार्थ्यांचा शाळांमध्ये सहभाग वाढवणे.
2. शाळेच्या भौतीक, शैक्षणीक योगदानात माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य घेणे.
3. शाळांमध्ये लोकसहभाग वाढवणे.
4. माजी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा वापर व अनुभवाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी करुन घेणे.
5. माजी विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले यश जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या समोर प्रस्तुत करणे.
6. माजी विद्यार्थ्यांच्या कार्यातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे.
7. माजी विद्यार्थ्यांचे शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन प्राप्त करणे.
• जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता भविष्यात अधिकाधिक वाढविण्यासाठी जि.प.माजी विद्यार्थी संघ निश्चितच उपयोगी ठरणार आहे. त्यासाठी दिलेल्या गुगल शिट मध्ये आपण माहिती नोंदवून आपले भविष्य घडविणाऱ्या जिल्हा परिषद शाळेला मदत करु शकतात.

आपल्या माहितीच्या नोंदणीसाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद, शिवाजी नगर रेल्वे पुलाजवळ, जळगांव-425001, महाराष्ट्र [MS], भारत

सोम. ते शुक्र. स.९.४५ वा. ते संध्या ६.१५ वा.

इ-मेल:
© 2022 ZP Jalgaon. All rights reserved @ Zilha Parishad,Jalgaon.| Designed & Developed by IT Cell, Zilha Parishad,Jalgaon

Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.