नवनियुक्त जिल्हा परिषद कर्मचारी यांचे 4 दिवसांचे पायभूत प्रशिक्षण

नवनियुक्त जिल्हा परिषद कर्मचारी व सहा, क सहा यांचे दिनांक 8 ऑगस्ट 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद जळगाव आयोजित कर्मचारी यांचे 4 दिवसांचे पायभूत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

Previous काम वाटप समितीची सभा दिनांक – २४/०४/२०२३