बंद

    ग्राम पंचायत विभाग

    विभाग प्रमुखाची संपर्क माहिती
    विभाग प्रमुखाचे नाव श्री. भाऊसाहेब शिवाजी अकलाडे
    पदनाम उप मुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रापं)
    दुरध्वनी क्रमांक (0257) 222 3557
    ई मेल आय डी- dyceovpjjalgaon[at]gmail[dot]com

    उद्दिष्टे व कार्ये:

    ग्राम पंचायतींशी संबधीत कामकाज करणे व योजना राबविणे, ग्रामीण भागातील नागरीकांच्या लोकसहभागातून राष्ट्राचा सर्वांगीण विकास साधणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राम पंचायतींचा विकास करणे, जिल्हा परिषदेकडील/शासनाच्या सर्व योजना ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारीमार्फत गावपातळीवर पोहोचविणे, तसेच राज्य, केंद्र व जिल्हा प्रशासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवून लोकसहभागातून सर्वांगीण विकास साधणे. ग्रामपंचायत विभागाच्या सर्व सेवा ग्रामपंचायत स्तरावर सरपंच व सचिव (ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी) यांच्यामार्फत पुरविल्या जातात.

    मुख्य सांख्यिकीय माहिती
    वर्णन संख्या
    एकुण भोगोलिक क्षेत्रफ़ळ 11,76,000 हेक्टर
    एकुण तालुके संख्या 15
    एकुण गावे संख्या 1503
    एकुण ग्रामपंचायत संख्या 1155
    एकुण घरांची संख्या 681216
    एकुण ग्रामसेवक कर्मचारी संख्या 774 (पदस्थीतीत बदल होत असतो)
    एकुण ग्रामविकास अधिकारी संख्या 169 (पदस्थितीत बदल होत असतो)
    एकुण विस्तार अधिकारी संख्या 33 (पदस्थितीत बदल होत असतो)
    एकुण ग्राम पंचायत कर्मचारी संख्या 2162 (आकृतीबंधानुसार ची संख्या)
    एकुण सरपंच संख्या 1072
    एकुण उपसरपंच संख्या 1061
    एकुण आपले सरकार सेवा केंद्र संख्या 887
    एकुण केंद्र चालक संख्या 859

    अधिक माहितीसाठी खालील पीडीएफवर क्लिक करा:-

    ग्राम पंचायत विभाग [PDF – ६२२ KB]