ग्राम पंचायत विभाग – 15 वा वित्त आयोग
शासन निर्णय क्र .पंविआ-2020/प.क्र59/वित्त-4/दि.26 जुन2020 मधीलमार्गदर्शक सुचनानुसार 15 वावित्त आयेाग लागु करण्यात आलेला असून त्यात बंधित व अबंधित निधी 50-50 टकक्याच्या प्रमाणात विभागण्यात आलेले आहे. यात मंंजुर अनुदानातुन ग्राम पंचायत स्तर 80 टक्के, पंचायत समिती स्तर 10 टक्के, तरजि.प. स्तर 10 टक्के याप्रमाणात निधी वितरीत करण्यात येतो. सन 2020-21 या वर्षी पहिला हप्ता वितरीत असुन वेळोवेळी प्राप्त होणाराबंधित/अबंधित निधी शासन मार्गदर्शक सुचनानुसार कार्यवाही करण्यात येते. सदर निधीशासनाच्या 14 जुन 2021 च्या शासन निर्णयाच्या मार्गदशकसुचनेनुसार ग्रामपंचायतीने तयार केलेल्या आमचा गाव आमचा विकास आराखडयातीलकामे/उपक्रमावर खर्च करावयाच्या आहे.
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
वर उल्लेख केल्याप्रमाणे