बंद

    ग्रामपंचायत विभाग – पंडीत दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2019 सन 2017-18 च्या मानांकनासाठी माहिती भरणे

    • तारीख : 02/06/2025 - 30/06/2026

    ग्रामपंचायत,पंचायतसमिती व जिल्हा परिषद या तिनही संस्थाचे कामकाजावर आधारीत 100 गुणांची प्रश्नावली निश्चीतकरण्यात आलेली आहे. सर्वात चांगले काम करणाऱ्या व नाविण्य पुर्ण उपक्रम राबविणारे ग्रामपंचायतीस पंडीत दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण या नावाने पुरस्कारदेण्याची योजना सुरु करण्यात आले आहे. केंद्र शासनाने शासन निर्णय 26 सप्टेंबर 2018 च्या मार्गदर्शक सुचनेनुसार सदरयोजनेतंर्गत ग्रामपंचायत/पंचायत समिती/जिल्हा परिषद केलेल्या कामाची माहितीशासनाच्या संकेत स्थळावर भरावयाची आहे./p>

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा