बंद

    जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन

    विभाग प्रमुखाची संपर्क माहिती
    विभाग प्रमुखाचे नाव डॉ. सचिन केरबा पानझडे
    पदनाम प्रकल्प संचालक (पावस्व)
    दुरध्वनी क्रमांक (0257) 2240824
    ई मेल आय डी- sbmzpjalgaon@gmail.com

    दृष्टी आणि ध्येय

    दृष्टी –

    आगामी काळात गावातील प्लॉस्टीक कचरावर विल्हेवाट लावणे, त्यासाठी जिल्हयात एकुण 15 प्लॉस्टीक संकलन व प्रक्रिया युनिट उभारण्याचे काम चालु आहे.

    ध्येय–

    ग्रामीण भागातील उघडयावर जाणा-यांची संख्या कमी करणे, लोंकाचे जीवनमान उंचावणे, गावातील दश्यमान स्वच्छता राखणे, गाव कचरा मुक्त करणे, गावातील लोंकाना स्वच्छ पाणी पुरवठा करणे..

    उद्दिष्टे व कार्ये

    ग्रामीण भागात शौच विधीस उघडयावर जाणा-यांची संख्या कमी करणेत्यांसाठी वैयक्तिक शौचालयांचे प्रोस्ताहनपर अनुदान वितरीत करणे, लोंकाचे जीवनमान उंचावणे, गावातील दृश्यमान स्वच्छता राखणे, गाव कचरा मुक्त करणे, गावातील लोंकाना स्वच्छ पाणी पुरवठा करणे. गावात घनकचरा व सांडपाणी चे व्यवस्थापन करणे. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवुन गावागावात स्पर्धा निर्माण करुन बक्षिस वितरण करणे.

    एकुण तालुके संख्या —   15       एकुण गावे संख्या  —   1486

    एकुण ग्रामपंचायत संख्या  —   1156

    प्रशासकिय रचना

    DWSM-STRU

    जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील पदांचा तपशील

    अ.क्र. संवर्ग मंजुर पदे भरलेली पदे
    1 प्रकल्प संचालक(जल जीवन मिशन) 1 0
    2 लेखाधिकारी (जल जीवन मिशन) 1 1
    3 कनिष्ट प्रशासन अधिकारी (ज जी मि) 1 1
    4 वरिष्ठ सहाय्यक (लिपीकवर्गीय) 1 1
    5 जल निरीक्षक 1 1
    6 क्षमता बांधणी तज्ञ (स्वभामि) 1 1
    7 समाजशास्त्र तज्ञ (स्वभामि) 1 1
    8 माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ (स्वभामि) 1 1
    9 स्वच्छता तज्ञ (स्वभामि) 1 0
    10 सनियंत्रण व मुल्यमापन तज्ञ (स्वभामि) 1 0
    11 शालेय स्वच्छता तज्ञ (स्वभामि) 1 0
    12 लेखाधिकारी (स्वभामि) 1 0
    13 शिपाई (स्वभामि) 1 0
    14 समन्वयक – लेखा (जजीमि) 1 1
    15 समन्वयक – ISA (जजीमि) 1 1
    16 समन्वयक – IMIS (जजीमि) 1 1
    17 समन्वयक – WQ 1 0
    18 समन्वयक – IEC 1 0

    संचालनालय/आयुत्कालये

    1.     मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जळगांव

    2.      मा.विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक

    3.     मा. राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, बेलापुर, नवी मुंबई.

    4.      मा. मंत्रालय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई