जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत ८६ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर गट ड संवर्गातील परिचर पदावर समुपदेशनाद्वारे नियुक्ती
दिनांक १२ सप्टेंबर २०२५, शुक्रवार रोजी जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत ८६ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर गट ड संवर्गातील परिचर पदावर समुपदेशनाद्वारे नियुक्ती…
वर पोस्ट: 18th September, 2025