तीर्थक्षेत्र
श्री क्षेत्र पद्मालय
देशभरात प्रसिध्द असलेल्या गणपती मंदिरापैकी एक महाभारत कालीन श्री क्षेत्र पद्मालय गणपतीचे मंदिर. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावापासून केवळ अकरा किलोमीटर…
तपशील पहाचंडिका देवी मंदिर पाटणादेवी
पाटणादेवी हे ठिकाण महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील चाळिसगाव पासून नैऋत्येस १८.०० कि.मी. अंतरावर असलेले जागृत आदिशक्ति चंडिकादेवीचे पुरातन मंदिर आहे. हे…
तपशील पहाश्री मनुदेवी तीर्थक्षेत्र – जळगाव
महाराष्ट्रात वैभवशाली, संपन्न सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात आघाडिचा जिल्हा म्हणजे जळगांव जिल्हा होय. जळगांव जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा हा पर्वत असून सूर्यकन्या…
तपशील पहाश्री संत सखाराम महाराज समाधी मंदिर
सखाराम महाराजांची समाधी ही नदीच्या पात्रात असुन. सदर समाधीस 200 वर्ष पुर्ण झाले असुन ती दिमाखात उभी आहे.खान्देशातील वारकरी संप्रदायाचा…
तपशील पहासंत मुक्ताबाई मंदिर
संत मुक्ताबाई यांचा जन्म आपेगाव, महाराष्ट्र येथे इ.स.१२७९ मध्ये झाला.संत मुक्ताबाई (जन्म : आपेगाव, महाराष्ट्र, इ.स.१२७९; समाधी : मेहूण (जळगाव…
तपशील पहाचांगदेव मंदिर
परिचय दक्षिण-उत्तरेला जोडणारा खानदेश हा दुवा असल्यामुळे मुसलमानी हल्ल्यांचा व आक्रमणाचा सर्व जोर या भागावर पडला. त्यामुळे तेराव्या शतकानंतर या…
तपशील पहा