ग्रामपंचायत विभाग – पेसा 5% निधी योजना
जळगांव जिल्हयातील तीन तालुक्यातील चोपडा,यावल,रावेरयेथील एकुण पेसा 32 ग्रामपंचायती आहे.सदर आदिवासी विकास विभागकडुन दरवर्षी पेसा ग्रामसभा कोष समितीगावनिहाय आदिवासी लोकसंख्या व दरडोईनुसार निधी शासनाकडुन पेसा ग्रामपंचायतीनाथेट निधी प्राप्त झाले आहेत. सदरचा निधीचा उपयोग हा खालील प्रमाणे निकषानुसारखर्च करण्यात येतो , पायाभुत सुविधा-संबंधित पेसा गावातील ग्रामपंचायतकार्यालये,आरोग्यकेंद्रे,अंगणवाडी शाळा,दफनभुमी,गोडाउून,गावांचेअंतर्गत रस्ते व तत्सम पायाभुत सुविधेसह. वनहक्क अधिनियम व पेसा कायदयांची अंमलबजावणी .आदिंवासीनीत्यांच्या उदरनिर्वाहाच्या व्यवसायाच्या संदर्भात प्रशिक्षण केंद्रामार्फतप्रशिक्षण मार्गदर्शन करणे. गावतळी विकास किंवा मत्स्यपालन व्यवसाय/मत्स्यबीज खरेदी. सामाईक जमिनी विकसित करून देणे. गौण पाणीसाठयाचे व्यवस्थापन.सामाईक नैसर्गिक साधनसंपदा व सामाईकमालमत्ता विकसित करणे. शुध्दपिण्याचे पाणी पुरवठा करणे ,वन्यजीव-संवर्धन,जलसंधारण,वनतळी,वन्यजीव पर्यटन व वनउपजिविकास
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
वर उल्लेख केल्याप्रमाणे