ग्रामपंचायत विभाग – स्मार्ट ग्राम योजना
पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजनेचे रुपांतर स्मार्ट ग्राम योजनेतकरण्यात आलेले आहे. शासन निर्णय 21 नोव्हेंबर 2016 नुसार स्वच्छता,व्यवस्थापन,दायीत्व,अपारंपारीक उर्जा आणि पर्यावरणइ.निकषानुसार प्रत्येक तालुक्यातुन एका पात्र ग्रामपंचायतीस 10 लाख रुपयांचे पारितोषीक देण्यातयेते.सदर ग्रामपंचयतीची निवड दुसऱ्या पंचायत समितीची निवड समिती करते.तालुक्यातील पात्र ग्रामपंचायती मधुन जिल्हास्तरीय निवड समिती जिल्हास्तरावर एकग्रामपंचायत निवड करेल व अशा निवड झालेल्या ग्रामपंचायतीस पारितोषीक देण्यात येते.
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
वर उल्लेख केल्याप्रमाणे