बंद

    बांधकाम विभाग – 15 वा वित्त आयोग

    • तारीख : 02/06/2025 - 30/06/2026

    शासन निर्णय क्र .पंविआ-2020/प.क्र59/वित्त-4/दि.26 जुन 2020 मधीलमार्गदर्शक सुचनानुसा र 15 वावित्त आयेाग लागु करण्यात आलेला असून त्यात बंधित व अबंधित निधी 50-50 टकक्याच्या प्रमाणात विभागण्यातआलेले आहे. यात मंंजुर अनुदानातुन बांधकाम स्तर80 टक्के, पंचायतसमिती स्तर 10 टक्के, तर जि.प. स्तर10 टक्के या प्रमाणात निधी वितरीतकरण्यात येतो. सन 2020-21 यावर्षी पहिला हप्ता वितरीत असुन वेळोवेळी प्राप्त होणारा बंधित/अबंधित निधी शासनमार्गदर्शक सुचनानुसार कार्यवाही करण्यात येते. सदर निधी शासनाच्या 14 जुन 2021 च्या शासन निर्णयाच्या मार्गदशक सुचनेनुसारग्रामपंचायतीने तयार केलेल्या आमचा गाव आमचा विकास आराखडयातील कामे/उपक्रमावरखर्च करावयाच्या आहे.

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    वर उल्लेख केल्याप्रमाणे