बंद

    नागरिकांसाठीच्या सेवा (RTS)

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत, पंचायत समिती यांच्याशी जोडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवा समाविष्ट आहेत.

    ग्रामपंचायत विभाग  सेवा (RTS )

    अ.क्र.  सेवा नाव सेवेची वेळ मर्यादा सेवा देणारे नियुक्त अधिकारी प्रथम अपीलीय अधिकारी दुसरे अपीलीय अधिकारी
    1 विवाह नोंदणी दाखला 5 ग्रामसेवक सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
    2 जन्म नोंद दाखला 5 ग्रामसेवक सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
    3 मृत्यु नोंद दाखला 5 ग्रामसेवक सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
    4 दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला 5 ग्रामसेवक सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
    5 ग्रामपंचायत येणे बाकी दाखला 5 ग्रामसेवक सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
    6 निराधार असल्याचा दाखला 20 ग्रामसेवक सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
    7 नमुना 8 चा उतारा 5 ग्रामसेवक सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी