- मुख्यपृष्ठ
- जिल्हाविषयी
- जिल्हा परिषद
- प्रतिनिधी व अधिकारी
- जि. प. विभाग
- सामान्य प्रशासन विभाग
- ग्रामपंचायत विभाग
- कृषी विभाग
- पशुसंवर्धन विभाग
- आरोग्य विभाग
- महिला व बालकल्याण विभाग
- बांधकाम विभाग
- ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
- जिल्हा जलसंधारण विभाग
- प्राथमिक शिक्षण विभाग
- माध्यमिक शिक्षण विभाग
- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन
- समाज कल्याण विभाग
- अर्थ विभाग
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
- यांत्रिकी विभाग
- नागरी सेवा विषयक
- प्रसार प्रसिध्दी
- कार्यालयीन संपर्क
- इतर
- संपर्क
सामान्य प्रशासन विभाग
कामकाजाचा तपशिल
1) जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचे, स्थायी समितीचे गटविकास अधिकारी यांचे आस्थापना विषयक व वेतन-भत्ते विषयक कामकाज. 2 ) कक्ष अधिकारी, कार्यालयीन अधिक्षक , वरिष्ठ सहाय्यक (लिपीक वर्गीय) कनिष्ठ सहाय्यक (लिपीक वर्गीय), लघुलेखक (उ.श्रे.),लघुलेखक (नि.श्रे.), लघुटंकलेखक, विस्तार अधिकारी(सांख्यिकी),सांख्यिकी सहाय्यक, वहानचालक, परिचर वर्ग-४ या संवर्गांची जिल्हा परिषद स्तरावरील आस्थापनाविषयक व निवृत्ती वेतनाचे लाभ देणेविषयीचे कामकाज. 3 ) सेवा प्रवेशोत्तर परीक्षा, निवासस्थान वाटप,वार्षीक प्रशासन अहवाल, लोकशाही दिन, पेन्शन अदालत, ग्रामस्थ दिन, भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडील तक्रारी प्रकारण 4 ) वेतन व भत्ते रकमेसाठीचे अंदाजपत्रक पाठविणे व प्राप्त होणारी तरतुद वितरीत करणे,खर्चाचा ताळमेळ, जाहिर निविदा प्रसिद्धीसाठी वर्तमान पत्राचे रोस्टर, कार्यक्रम अंदाजपत्रक तयार करणे, जि.प. सभागृह वितरण, गट बचत जोड विमा योजना, संबंधित वाहनाविषयक कामकाज,आस्थापनाविषयक सर्वसाधारण शासन आदेशाचे वितरण, कार्यालयाची वार्षीक तपासणी इ. कामकाज.