जिल्हा परिषद जळगाव

जि. प. समित्या

जिल्हा परिषद सभा व वेळापत्रक :- जिल्हा परिषद सभेचे कामकाज हे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 111 नुसार चालते. (तीन महिन्यातून एकदा अथवा अध्यक्षांचे परवानगीने विशेष सभा आयोजित करण्यात येते )

स्थायी समिती व विषय समित्या सभा व वेळापत्रक :- समिती सभेचे कामकाज हे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 119 नुसार चालते. (एक महिन्यातून एकदा अथवा सभापतींचे परवानगीने विशेष सभा आयोजित करण्यात येते)

पंचायत समिती सभा व वेळापत्रक :- पंचायत समिती सभेचे कामकाज हे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 117 नुसार चालते. (एक महिन्यातून एकदा अथवा सभापतींचे परवानगीने विशेष सभा आयोजित करण्यात येते)ठराव समिती सभा व वेळापत्रक :- जिल्हा परिषद स्तरावर सद्यस्थितीत प्रशासक कालावधी असल्याने ठराव समिती गठीत करण्यात आलेली आहे, सदर समितीत म. प्रशासक तथा म. मुख्य कार्यकारी अधिकारी हे अध्यक्ष असून म. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, संबंधीत विभागाचे खाते प्रमुख हे सदस्य आहेत, तर उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) हे निमंत्रक म्हणून आहेत, ठराव समितीची बैठक दर 15 दिवसांनी आयोजित करण्यात येते.

स्थायी समिती 

रचना :- स्थायी समिती सदस्यांची निवड ही जि.प. सभेत म. अध्यक्ष, जि.प. जळगांव यांचे अध्यक्षतेखाली होणा-या सभेत करण्यात येते,  ही निवडणूक महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 78 नुसार एकल संक्रमणीय पध्दतीनुसार करण्यात येते. 

समिती सभा व वेळापत्रक :- समिती सभेचे कामकाज हे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 119 नुसार चालते. (एक महिन्यातून एकदा अथवा सभापतींचे परवानगीने विशेष सभा आयोजित करण्यात येते) 

कार्य :- केलेल्या तरतुदीच्या अधिन राहून विषयांशी संबंधीत असलेली कामे आणि विकास परियोजना यांचा प्रभार सांभाळणे, कामे आणि विकास परियोजना यांचे अंदाजपत्रक तयार करुन मंजूर करुन अंमलबजावणीवर पर्यवेक्षण करण्यात येते. जि.प. कामांचा प्रगतीचा आढावा घेणे. रु. 30 लक्ष ते 50 लक्षचे आंतील विकास कामांच्या निविदा मंजूर करणे इ. 

अ.क्र.समिती सदस्यपद
1म. अध्यक्ष जि.प. जळगांवसभापती
2म. उपाध्यक्ष तथा सभापती विषय समितीपदसिध्द सदस्य
3म. सभापती, विषय समितीपदसिध्द सदस्य
4म. सभापती, कृषी व पशुसंवर्धन दुग्धशाळा समितीपदसिध्द सदस्य
5म. सभापती, समाज कल्याण समितीपदसिध्द सदस्य
6म. सभापती, महिला व बालकल्याण समितीपदसिध्द सदस्य
7जि.प. सदस्यसदस्य
8जि.प. सदस्यसदस्य
9जि.प. सदस्यसदस्य
10जि.प. सदस्यसदस्य
11जि.प. सदस्यसदस्य
12जि.प. सदस्यसदस्य
13जि.प. सदस्यसदस्य
14जि.प. सदस्यसदस्य
15उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.)सचिव

 जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती 

रचना :- जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सदस्यांची निवड ही जि.प. सभेत म. अध्यक्ष, जि.प. जळगांव यांचे अध्यक्षतेखाली होणा-या सभेत करण्यात येते,  ही निवडणूक महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 78 नुसार एकल संक्रमणीय पध्दतीनुसार करण्यात येते. 

समिती सभा व वेळापत्रक :- समिती सभेचे कामकाज हे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 119 नुसार चालते. (एक महिन्यातून एकदा अथवा सभापतींचे परवानगीने विशेष सभा आयोजित करण्यात येते) 

कार्य :- केलेल्या तरतुदीच्या अधिन राहून विषयांशी संबंधीत असलेली कामे आणि विकास परियोजना यांचा प्रभार सांभाळणे, कामे आणि विकास परियोजना यांचे अंदाजपत्रक तयार करुन मंजूर करुन अंमलबजावणीवर पर्यवेक्षण करण्यात येते. समितीस दिलेल्या अधिकारातील विकास कामांच्या निविदा मंजूर करणे इ. 

अ.क्र.समिती सदस्यपद
1म. अध्यक्ष जि.प. जळगांवसभापती
2म. उपाध्यक्ष तथा सभापती विषय समितीपदसिध्द सदस्य
3म. सभापती, विषय समितीपदसिध्द सदस्य
4म. सभापती, कृषी व पशुसंवर्धन दुग्धशाळा समितीपदसिध्द सदस्य
5म. सभापती, समाज कल्याण समितीपदसिध्द सदस्य
6म. सभापती, महिला व बालकल्याण समितीपदसिध्द सदस्य
7जि.प. सदस्यसदस्य
8जि.प. सदस्यसदस्य
9जि.प. सदस्यसदस्य
10जि.प. सदस्यसदस्य
11जि.प. सदस्यसदस्य
12जि.प. सदस्यसदस्य
13म. मुख्य कार्यकारी अधिकारीसदस्य
14उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग)सदस्य
15उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग)सदस्य
16कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग)सदस्य
17कार्यकारी अभियंता (लघुसिंचन विभाग)सदस्य
18अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीसचिव

बांधकाम समिती 

रचना :- बांधकाम समिती सदस्यांची निवड ही जि.प. सभेत म. अध्यक्ष, जि.प. जळगांव यांचे अध्यक्षतेखाली होणा-या सभेत करण्यात येते,  ही निवडणूक महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 78 नुसार एकल संक्रमणीय पध्दतीनुसार करण्यात येते. 

समिती सभा व वेळापत्रक :- समिती सभेचे कामकाज हे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 119 नुसार चालते. (एक महिन्यातून एकदा अथवा सभापतींचे परवानगीने विशेष सभा आयोजित करण्यात येते) 

कार्य :- केलेल्या तरतुदीच्या अधिन राहून विषयांशी संबंधीत असलेली बांधकामे आणि विकास परियोजना यांचा प्रभार सांभाळणे, कामे आणि विकास परियोजना यांचे अंदाजपत्रक तयार करुन मंजूर करुन अंमलबजावणीवर पर्यवेक्षण करण्यात येते. समितीस दिलेल्या अधिकारातील विकास कामांच्या निविदा मंजूर करणे इ. 

अ.क्र.समिती सदस्यपद
1सभापती, बांधकाम समिती जि.प. जळगांवसभापती
2जि.प. सदस्यसदस्य
3जि.प. सदस्यसदस्य
4जि.प. सदस्यसदस्य
5जि.प. सदस्यसदस्य
6जि.प. सदस्यसदस्य
7जि.प. सदस्यसदस्य
8जि.प. सदस्यसदस्य
9जि.प. सदस्यसदस्य
10कार्यकारी अभियंता ( बांधकाम विभाग)सचिव

आरोग्य समिती 

रचना :- आरोग्य समिती सदस्यांची निवड ही जि.प. सभेत म. अध्यक्ष, जि.प. जळगांव यांचे अध्यक्षतेखाली होणा-या सभेत करण्यात येते, ही निवडणूक महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 78 नुसार एकल संक्रमणीय पध्दतीनुसार करण्यात येते. 

समिती सभा व वेळापत्रक :- समिती सभेचे कामकाज हे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 119 नुसार चालते. (एक महिन्यातून एकदा अथवा सभापतींचे परवानगीने विशेष सभा आयोजित करण्यात येते) 

कार्य :- केलेल्या तरतुदीच्या अधिन राहून विषयांशी संबंधीत असलेली आरोग्य संबंधीत कामे आणि विकास परियोजना यांचा प्रभार सांभाळणे, कामे आणि विकास परियोजना यांचे अंदाजपत्रक तयार करुन मंजूर करुन अंमलबजावणीवर पर्यवेक्षण करण्यात येते. 

अ.क्र.समिती सदस्यपद
1सभापती, आरोग्य समिती जि.प. जळगांवसभापती
2जि.प. सदस्यसदस्य
3जि.प. सदस्यसदस्य
4जि.प. सदस्यसदस्य
5जि.प. सदस्यसदस्य
6जि.प. सदस्यसदस्य
7जि.प. सदस्यसदस्य
8जि.प. सदस्यसदस्य
9जि.प. सदस्यसदस्य
10जिल्हा आरोग्य अधिकारीसचिव

शिक्षण व क्रिडा समिती 

रचना :- शिक्षण व क्रिडा समिती सदस्यांची निवड ही जि.प. सभेत म. अध्यक्ष, जि.प. जळगांव यांचे अध्यक्षतेखाली होणा-या सभेत करण्यात येते,  ही निवडणूक महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 78 नुसार एकल संक्रमणीय पध्दतीनुसार करण्यात येते. 

समिती सभा व वेळापत्रक :- समिती सभेचे कामकाज हे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 119 नुसार चालते. (एक महिन्यातून एकदा अथवा सभापतींचे परवानगीने विशेष सभा आयोजित करण्यात येते) 

कार्य :- केलेल्या तरतुदीच्या अधिन राहून शैक्षणीक व क्रिडा विषयांशी संबंधीत असलेली कामे आणि विकास परियोजना यांचा प्रभार सांभाळणे, कामे आणि विकास परियोजना यांचे अंदाजपत्रक तयार करुन मंजूर करुन अंमलबजावणीवर पर्यवेक्षण करण्यात येते.

अ.क्र.समिती सदस्यपद
1सभापती, शिक्षण व क्रिडा समिती जि.प. जळगांवसभापती
2जि.प. सदस्यसदस्य
3जि.प. सदस्यसदस्य
4जि.प. सदस्यसदस्य
5जि.प. सदस्यसदस्य
6जि.प. सदस्यसदस्य
7जि.प. सदस्यसदस्य
8जि.प. सदस्यसदस्य
9जि.प. सदस्यसदस्य
10शिक्षणाधिकारी (प्राथ.)सचिव

अर्थ समिती 

रचना :- अर्थ समिती सदस्यांची निवड ही जि.प. सभेत म. अध्यक्ष, जि.प. जळगांव यांचे अध्यक्षतेखाली होणा-या सभेत करण्यात येते,  ही निवडणूक महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 78 नुसार एकल संक्रमणीय पध्दतीनुसार करण्यात येते. 

समिती सभा व वेळापत्रक :- समिती सभेचे कामकाज हे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 119 नुसार चालते. (एक महिन्यातून एकदा अथवा सभापतींचे परवानगीने विशेष सभा आयोजित करण्यात येते) 

कार्य :- केलेल्या तरतुदीच्या अधिन राहून विषयांशी संबंधीत असलेली कामांचे आणि विकास परियोजना यांचे अंदाजपत्रक तयार करणे व झालेल्या कामांचे देयके अदा करणे आणि जि.प. सेसफंडातील निधीचे अंदाजपत्रक तयार करणे.

अ.क्र.समिती सदस्यपद
1सभापती, अर्थ समिती जि.प. जळगांवसभापती
2जि.प. सदस्यसदस्य
3जि.प. सदस्यसदस्य
4जि.प. सदस्यसदस्य
5जि.प. सदस्यसदस्य
6जि.प. सदस्यसदस्य
7जि.प. सदस्यसदस्य
8जि.प. सदस्यसदस्य
9जि.प. सदस्यसदस्य
10मुख्य लेखा व वित्त अधिकारीसचिव

कृषी समिती 

रचना :- कृषी समिती सदस्यांची निवड ही जि.प. सभेत म. अध्यक्ष, जि.प. जळगांव यांचे अध्यक्षतेखाली होणा-या सभेत करण्यात येते,  ही निवडणूक महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 78 नुसार एकल संक्रमणीय पध्दतीनुसार करण्यात येते. 

समिती सभा व वेळापत्रक :- समिती सभेचे कामकाज हे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 119 नुसार चालते. (एक महिन्यातून एकदा अथवा सभापतींचे परवानगीने विशेष सभा आयोजित करण्यात येते) 

कार्य :- केलेल्या तरतुदीच्या अधिन राहून कृषी विषयांशी संबंधीत असलेली कामे आणि विकास परियोजना यांचे अंदाजपत्रक तयार करुन मंजूर करुन अंमलबजावणीवर पर्यवेक्षण करण्यात येते.  बी बियाणे व खते यांचेवर नियंत्रण.

अ.क्र.समिती सदस्यपद
1सभापती, कृषी समिती जि.प. जळगांवसभापती
2जि.प. सदस्यसदस्य
3जि.प. सदस्यसदस्य
4जि.प. सदस्यसदस्य
5जि.प. सदस्यसदस्य
6जि.प. सदस्यसदस्य
7जि.प. सदस्यसदस्य
8जि.प. सदस्यसदस्य
9जि.प. सदस्यसदस्य
10जि.प. सदस्यसदस्य
11जि.प. सदस्यसदस्य
12कृषी विकास अधिकारीसचिव

पशुसंवर्धन दुग्धशाळा समिती 

रचना :- पशुसंवर्धन दुग्धशाळा समिती सदस्यांची निवड ही जि.प. सभेत म. अध्यक्ष, जि.प. जळगांव यांचे अध्यक्षतेखाली होणा-या सभेत करण्यात येते, ही निवडणूक महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 78 नुसार एकल संक्रमणीय पध्दतीनुसार करण्यात येते. 

समिती सभा व वेळापत्रक :- समिती सभेचे कामकाज हे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 119 नुसार चालते. (एक महिन्यातून एकदा अथवा सभापतींचे परवानगीने विशेष सभा आयोजित करण्यात येते) 

कार्य :- केलेल्या तरतुदीच्या अधिन राहून पशु विषयांशी संबंधीत असलेली कामे आणि   परियोजना यांचा प्रभार सांभाळणे, कामे आणि परियोजना यांचे अंदाजपत्रक तयार करुन मंजूर करुन अंमलबजावणीवर पर्यवेक्षण करण्यात येते.  

अ.क्र.समिती सदस्यपद
1सभापती, पशुसंवर्धन दुग्धशाळा समिती जि.प. जळगांवसभापती
2जि.प. सदस्यसदस्य
3जि.प. सदस्यसदस्य
4जि.प. सदस्यसदस्य
5जि.प. सदस्यसदस्य
6जि.प. सदस्यसदस्य
7जि.प. सदस्यसदस्य
8जि.प. सदस्यसदस्य
9जि.प. सदस्यसदस्य
10जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीसचिव

समाज कल्याण समिती 

रचना :- समाज कल्याण समिती सदस्यांची निवड ही जि.प. सभेत म. अध्यक्ष, जि.प. जळगांव यांचे अध्यक्षतेखाली होणा-या सभेत करण्यात येते, ही निवडणूक महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 78 नुसार एकल संक्रमणीय पध्दतीनुसार करण्यात येते. 

समिती सभा व वेळापत्रक :- समिती सभेचे कामकाज हे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 119 नुसार चालते. (एक महिन्यातून एकदा अथवा सभापतींचे परवानगीने विशेष सभा आयोजित करण्यात येते) 

कार्य :- केलेल्या तरतुदीच्या अधिन राहून मागासवर्गीयांच्या कल्याणा संबंधीत असलेली कामे आणि   परियोजना यांचा प्रभार सांभाळणे, कामे आणि परियोजना यांचे अंदाजपत्रक तयार करुन मंजूर करुन अंमलबजावणीवर पर्यवेक्षण करण्यात येते.

अ.क्र.समिती सदस्यपद
1सभापती, समाज कल्याण समिती जि.प. जळगांवसभापती
2जि.प. सदस्यसदस्य
3जि.प. सदस्यसदस्य
4जि.प. सदस्यसदस्य
5जि.प. सदस्यसदस्य
6जि.प. सदस्यसदस्य
7जि.प. सदस्यसदस्य
8जि.प. सदस्यसदस्य
9जि.प. सदस्यसदस्य
10जि.प. सदस्यसदस्य
11जि.प. सदस्यसदस्य
12जि.प. सदस्यसदस्य
13समाज कल्याण अधिकारीसचिव

महिला व बालकल्याण समिती 

रचना :- महिला व बालकल्याण समिती सदस्यांची निवड ही जि.प. सभेत म. अध्यक्ष, जि.प. जळगांव यांचे अध्यक्षतेखाली होणा-या सभेत करण्यात येते, यात 70 टक्के जि.प. महिला सदस्य असतात, ही निवडणूक महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 78 नुसार एकल संक्रमणीय पध्दतीनुसार करण्यात येते. 

समिती सभा व वेळापत्रक :- समिती सभेचे कामकाज हे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 119 नुसार चालते. (एक महिन्यातून एकदा अथवा सभापतींचे परवानगीने विशेष सभा आयोजित करण्यात येते) 

कार्य :- केलेल्या तरतुदीच्या अधिन राहून महिला व बालकांच्या विषयांशी संबंधीत असलेली कामे आणि परियोजना यांचा प्रभार सांभाळणे, कामे आणि परियोजना यांचे अंदाजपत्रक तयार करुन मंजूर करुन अंमलबजावणीवर पर्यवेक्षण करण्यात येते.

अ.क्र.समिती सदस्यपद
1सभापती, महिला व बालकल्याण समिती जि.प. जळगांवसभापती
2जि.प. सदस्यसदस्य
3जि.प. सदस्यसदस्य
4जि.प. सदस्यसदस्य
5जि.प. सदस्यसदस्य
6जि.प. सदस्यसदस्य
7जि.प. सदस्यसदस्य
8जि.प. सदस्यसदस्य
9जि.प. सदस्यसदस्य
10उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण)सचिव

जिल्हा परिषद, शिवाजी नगर रेल्वे पुलाजवळ, जळगांव-425001, महाराष्ट्र [MS], भारत

सोम. ते शुक्र. स.९.४५ वा. ते संध्या ६.१५ वा.

इ-मेल:
© 2022 ZP Jalgaon. All rights reserved @ Zilha Parishad,Jalgaon.| Designed & Developed by IT Cell, Zilha Parishad,Jalgaon

Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.