जिल्हा परिषद जळगाव

ग्राम पंचायत विभाग

ग्राम पंचायतींशी संबधीत कामकाज करणे व योजना राबविणे. ग्रामीण भागातील नागरीकांच्या लोकसहभागातुन राष्ट्राचा सर्वांगीण विकास साधणे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्राम पंचायतींचा विकास करणे. जिल्हा परिषदेकडील/शासनाच्या सर्व प्रकारच्या योजना ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारीमार्फत गावपातळीवर सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहचविणे. राज्य, केंद्र, जिल्हा प्रशासन इ. विवीध योजना राबविणे तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन लोकसहभागातुन सर्वांगीण विकास करणे. ग्रामपंचायत विभागाकडील उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या सेवा या ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असुन सदरील सर्व प्रकारच्या सेवा या ग्रामपंचायतींेचे सरपंच, तसेच ग्राम पंचायतीचे सचिव तथा ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांचे माध्यमातुन पुरविण्यात येत असतात.

ग्राम पंचायत विभाग सर्वसाधारण तपशिल

ग्राम पंचायतींशी संबधीत कामकाज करणे व योजना राबविणे. ग्रामीण भागातील नागरीकांच्या लोकसहभागातुन राष्ट्राचा सर्वांगीण विकास साधणे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्राम पंचायतींचा विकास करणे. जिल्हा परिषदेकडील/शासनाच्या सर्व प्रकारच्या योजना ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारीमार्फत गावपातळीवर सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहचविणे. राज्य, केंद्र, जिल्हा प्रशासन इ. विवीध योजना राबविणे तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन लोकसहभागातुन सर्वांगीण विकास करणे. ग्रामपंचायत विभागाकडील उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या सेवा या ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असुन सदरील सर्व प्रकारच्या सेवा या ग्रामपंचायतींेचे सरपंच, तसेच ग्राम पंचायतीचे सचिव तथा ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांचे माध्यमातुन पुरविण्यात येत असतात.

• एकुण भोगोलिक क्षेत्रफ़ळ — 11,76,000 हेक्टर
• एकुण तालुके संख्या — 15
• एकुण गावे संख्या — 1503
• एकुण ग्रामपंचायत संख्या — 1155
• एकुण घरांची संख्या — 681216
• एकुण ग्रामसेवक कर्मचारी संख्या — 774 (पदस्थीतीत बदल होत असतेा)
• एकुण ग्रामविकास अधिकारी संख्या — 169 (पदस्थितीत बदल होत असतो)
• एकुण विस्तार अधिकारी संख्या — 33 (पदस्थितीत बदल होत असतो)
• एकुण ग्राम पंचायत कर्मचारी संख्या — 2162 (आकृतीबंधानुसार ची संख्या)
• एकुण सरपंच संख्या — 1072
• एकुण्ं उपसरपंच संख्या — 1061
• एकुण आपले सरकार सेवा केंद्र संख्या — 887
• एकुण केंद्र चालक संख्या — 859

ग्राम पंचायत विभाग कार्यालयीन रचना http://office_design_image
ग्राम पंचायत विभाग पदांचा तपशील
अ.क्र.संवर्ग मंजुर पदेभरलेली पदे
1ग्रामसेवक774709
2ग्राम विकास अधिकारी169156
3विस्तार अधिकारी (पंचायत)3330
4एकूण976895
विविध शासकीय योजनांची माहिती
अ.क्र. योजनेचे नांव उद्देश आवश्यक कागदपत्रे अधिक माहिती
115 वा वित्त आयोगशासन निर्णय क्र .पंविआ-2020/प.क्र59/वित्त-4/दि. 26 जुन 2020 मधील मार्गदर्शक सुचनानुसार 15 वा वित्त आयेाग लागु करण्यात आलेला असून त्यात बंधित व अबंधित निधी 50-50 टकक्याच्या प्रमाणात विभागण्यात आलेले आहे. यात मंंजुर अनुदानातुन ग्राम पंचायत स्तर 80 टक्के, पंचायत समिती स्तर 10 टक्क्े , तर जि.प. स्तर 10 टक्क्े या प्रमाणात निधी वितरीत करण्यात येतो. सन 2020-21 या वर्षी पहिला हप्ता वितरीत असुन वेळोवेळी प्राप्त होणारा बंधित/अबंधित निधी शासन मार्गदर्शक सुचनानुसार कार्यवाही करण्यात येते. सदर निधी शासनाच्या 14 जुन 20221 च्या शासन निर्णयाच्या मार्गदशक सुचनेनुसार ग्रामपंचायतीने तयार केलेल्या आमचा गाव आमचा विकास आराखडयातील कामे/उपक्रमावर खर्च करावयाच्या आहे. डाउनलोड
2स्मार्ट ग्राम योजनापर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजनेचे रुपांतर स्मार्ट ग्राम योजनेत करण्यात आलेले आहे. शासन निर्णय 21 नोव्हेंबर 2016 नुसार स्वच्छता,व्यवस्थापन,दायीत्व,अपारंपारीक उर्जा आणि पर्यावरण इ.निकषानुसार प्रत्येक तालुक्यातुन एका पात्र ग्रामपचंायतीस 10 लाख रुपयांचे पारितोषीक देण्यात येते. सदर ग्रामपंचयतीची निवड दुसऱ्या पंचायत समितीची निवड समिती करते. तालुक्यातील पात्र ग्रामपंचायती मधुन जिल्हास्तरीय निवड समिती जिल्हास्तरावर एक ग्रामपंचायत निवड करेल व अशा निवड झालेल्या ग्रामपंचायतीस पारितोषीक देण्यात येते. डाउनलोड
3आमच गाव,आमचा विकास आराखडाशासन निर्णय 4 नोहेम्बर 2015 च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावाचा 5 वर्षाचा बृहत आराखडा तयार करावा,प्रत्येक वर्षी गाव विकास आराखडा तयार करावा. वाषिर्क आराखडा तयार केल्यानंतर ग्रामसभेची मान्यता घेऊन तो पंचायत समिती च्या तांत्रिक छाननी समिती कडे पाठविण्यात येतो. पंचायत समिती स्तरावरील तांत्रिक छाननी समितीने सदर आराखडा तांत्रिक दृष्या बरोबर असल्याची खात्री करुन सदर आराखडा ग्रामपंचायतीकडे पाठविते. ग्रामपंचायत आराखडा ग्रामसभेची अंतीम मंजुरी घेऊन त्यातील उपक्रम व कामे यांचे प्राकलन तयार करुन त्यास तांत्रिक मान्यता घेऊन अशा कामांना ग्रामपंचायत मासिक सभा प्रशासकीय मान्यता देते. ज्या विभागाकडुन अनुदान प्राप्त होते त्या विभागाचे सक्षम अधिकारी कामांचा कार्यारंभ आदेश देते. ग्रामविकास आराखडा, त्यातील कामे व कामावरील खर्च शासनाने विकसित केलेल्या Plan-Plus या आज्ञावलीत नोंदविणे आवश्यक आहे. डाउनलोड
4जिल्हा ग्राम विकास निधी कर्ज योजना • महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 133 व त्या खाली तयार करण्यात आलेले मुंबई जिल्हा ग्रामविकास निधी नियम 1960 मधील तरतुदीनुसार पंचायतींनी दिलेल्या अंशदानातून प्रत्येक जिल्हयात जिल्हा ग्राम विकास निधी स्थापन करण्यात आलेला आहे. • सदर निधीचा उपयोग हा ग्रामपंचायतीनां उक्त अधिनियमातील कलम 45(1) च्या अनुसूचीत एक मधील विहीत केलेले कर्तव्ये पार पाडण्याच्या दृष्टिने पंचायतींना कर्जे देण्यासाठी केला जातो. • ग्रामपंचायत प्रत्येक वित्तीय वर्षी कलम 133 अन्वये जिल्हा ग्राम विकास निधीस,मागील वित्तीय सर्व स्त्रोतापासून ( शासनाकडून मिळालेल्या अंशदानासह ) उभारलेल्या तिच्या उत्पन्नाच्या 0.25 टक्के इतके अंशदान देईल. • ग्रामपंचायतीनां कर्ज मंजूर करतांना तिच्या अलीकडील तीन आर्थिक वर्षाच्या सरासरी शिल्लकी उत्पन्नाच्या 20 पट व उत्पादक स्वरूपाची कामे घेतल्यास 30 पट इतक्या रक्कमेचे कर्ज निधी मधून देता येते. • कर्जाची रक्कम • 60,000/- रूपयाहून अधिक असेल तर,त्या बाबतीत कर्ज देण्यास जिल्हा परिषद सर्व साधारण सभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. • जिल्हात ग्रामपंचायतींना या निधीतुन कर्ज वाटप करण्यात आले आहे. डाउनलोड
5पेसा 5% निधी योजनाजळगांव जिल्हयातील तीन तालुक्यातील चोपडा,यावल,रावेर येथील एकुण पेसा 32 ग्रामपंचायती आहे.सदर आदिवासी विकास विभागकडुन दरवर्षी पेसा ग्रामसभा कोष समिती गावनिहाय आदिवासी लोकसंख्या व दरडोईनुसार निधी शासनाकडुन पेसा ग्रामपंचायतीना थेट निधी प्राप्त झाले आहेत. सदरचा निधीचा उपयोग हा खालील प्रमाणे निकषानुसार खर्च करण्यात येतो अ) पायाभुत सुविधा-संबंधित पेसा गावातील ग्रामपंचायत कार्यालये,आरोग्य केंद्रे,अंगणवाडी शाळा,दफनभुमी,गोडाउून,गावांचे अंतर्गत रस्ते व तत्सम पायाभुत सुविधेसह. ब) वनहक्क अधिनियम व पेसा कायदयांची अंमलबजावणी- 1)आदिंवासीनी त्यांच्या उदरनिर्वाहाच्या व्यवसायाच्या संदर्भात प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षण मार्गदर्शन करणे.2) गावतळी विकास किंवा मत्स्यपालन व्यवसाय/मत्स्यबीज खरेदी.3) सामाईक जमिनी विकसित करून देणे.4) गौण पाणीसाठयाचे व्यवस्थापन.5)सामाईक नैसर्गिक साधनसंपदा व सामाईक मालमत्ता विकसित करणे. क) †Ö¸üÖꐵÖ,þ֓”ûŸÖÖ,׿ÖIÉhÉ 1.ÃÖÖ¾ÖÔ•Ö×­ÖEòú þ֓”ûŸÖ֐MÉÞÆêü ²ÖÓÖ¬ÖhÉä2.MÉÖ¾ÖÖ´Ö¬µÖê स्वच्छता ¸üÖJÉhÉä.3.ÃÖÖÓ›ü¯ÖÖ{ÉÉhªÉÉSÉÒ ¾µÖ¾ÖãÖêMÉ]õÉ®úÒ बांध णे वत्याची ¤êüJɳÖÖ»Ö के.4.शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा करणे ड) ,वन्यजीव-संवर्धन,जलसंधारण,वनतळी,वन्यजीव पर्यटन व वनउपजिविकास याबाबत वरिल प्रमाणे ×­ÖEòÂÖÖ­ÖãÃÖÖ¸ü JÉ“ÖÔ Eò®úhªÉÉiÉ येतो. डाउनलोड
6पंडीत दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2019 सन 2017-18 च्या मानांकनासाठी माहिती भरणेग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद या तिनही संस्थाचे कामकाजावर आधारीत 100 गुणांची प्रश्नावली निश्चीत करण्यात आलेलेी आहे सर्वात चांगले काम करणाऱ्या व नाविण्यपुर्ण उपक्रम राबविणारे ग्रामपंचायतीस पंडीत दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण या नावाने पुरस्कार देण्याची योजना सुरु करण्यात आले आहे. केंद्र शासनाने शासन निर्णय 26 सप्टेंबर 2018 च्या मार्गदर्शक सुचनेनुसार सदर योजनेतंर्गत ग्रामपंचायत/पंचायत समिती/जिल्हा परिषद केलेल्या कामाची माहिती शासनाच्या संकेत स्थळावर भरावयाची आहे. डाउनलोड
ई-निविदा व दरपत्रके
अ.क्र. निविदा/दरपत्रक याचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1ग्राम पंचायत विभागाच्या योजना ह्या केंद्र व राज्य तसेच जिल्हा नियोजन समिती द्वारा पुरस्कृत आहेत.त्यांची अंमलबजावणी ही बांधकाम विभाग जिल्हा परिषद जळगाव, संबधीत ग्राम पंचायत तसेच कार्यकारी विभागामार्फत होत असल्याने विभागाद्वारा प्रशासकीय मान्यता प्रदान केलेल्या कामांचे बाबतीत ई-टेंडर करणे अथवा आर्थीक स्वरुपात लाभ देणे बाब ही या कार्यालयाचे कार्यकक्षेत समाविष्ठ होत नाही. निरंक डाउनलोड
पदभरती व जाहिरात
अ.क्र. पदभरती/जाहिरात याचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1१०% ग्रामपंचायत कर्मचारी भरतीची निवड यादी, २०२३२९/१२/२०२३ डाउनलोड
2निरंकनिरंक डाउनलोड
विभागाने निर्गमित केलेले आदेश
अ.क्र. निर्गमित आदेशाचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1सर्वसाधारण बदल्या २०२३- बदली नियुक्ती आदेश१०/०५/२०२३ डाउनलोड
2कोविड १९ मुळे संसर्गाने मृत्यू पावलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या वारसास अनुदानकामी प्रस्तावाच्या त्रुटींच्या पुर्तातेकामी१०/०४/२०२३ डाउनलोड
3ग्राम पंचायत कर्मचारी यांची कागदपत्र तपासणी २०२३१०/०४/२०२३ डाउनलोड
4ग्रा.वि.अ. पदासाठीची पदोन्नती यादी२१/०५/२०२२ डाउनलोड
5सर्वसाधारण बदली आदेश१२/०५/२०२२ डाउनलोड
6भरती प्रक्रीया व नेमणुक आदेश१०/०१/२०२१ डाउनलोड
विभागाशी संबंधित शासन निर्णय/परिपत्रके/आदेश
अ.क्र. निर्गमित आदेशाचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1५०/५५ वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचारी यांच्या बाबत पुनर्विलोकन आदेश.१०/०६/२०१९ डाउनलोड
2ग्रामपंचायत कर्मचारी आकृतिबंध२१/०१/२००० डाउनलोड
3राहणीमान भत्ता सुधारणा 3 मार्च 2020०३/०३/२०२० डाउनलोड
4शासकीय कार्यालयात धार्मिक फोटो न लावणे०४/०१/२०१७ डाउनलोड
5सर्वसाधारण बदली प्रक्रिया शासन निर्णय१५/०५/२०१४ डाउनलोड
614 जुलै 2015 ग्रामीण_विकास_विभाग_सूचना१४/०७/२०१५ डाउनलोड
7महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015२१/०८/२०१५ डाउनलोड
8महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अधिसूचना१२/०२/२०१९ डाउनलोड
9महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अधिसूचना१३/०२/२०१९ डाउनलोड
1014 वित्त आयोग निर्देशानुसार ग्रामविकास आराखडा०४/११/२०१५ डाउनलोड
11"आमचं गाव, आमचा विकास" उपक्रमांतर्गत सन 2021-22 या वर्षाचा वार्षिक ग्रामपंचायत विकास अराखडा तयार करणेबाबत२५/०९/२०२० डाउनलोड
12ग्रामीण क्षेत्रात इमारत बांधकाम परवानगी११/१२/२०१५ डाउनलोड
13जिल्हा ग्राम विकास निधी आधिनियम०१/०४/१९६० डाउनलोड
14जैव विविधता व्यवस्थापन समिती०२/०५/२०१६ डाउनलोड
15राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांचा पुतळा उभारण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे ०२/०२/२००५ डाउनलोड
सेवा ज्येष्ठता सूची
अ.क्र. पदाचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1ग्रामसेवक२६/१०/२०२१ डाउनलोड
2ग्रामविस्तार अधिकारीअप्राप्त डाउनलोड
3विस्तार अधिकारी (पंचायत)अप्राप्त डाउनलोड
4ग्रामपंचायत कर्मचारी अंतिम सेवा ज्येष्ठता यादी०८/०५/२०२३ डाउनलोड
5ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी संवर्गाची दिव्यांग जेष्ठता यादी २०२२०१/०१/२०२१ डाउनलोड
सर्वसाधारण बदल्या
अ.क्र. पदाचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1सर्वसाधारण बदल्या २०२३- बदली नियुक्ती आदेश११/०५/२०२३ डाउनलोड
2ग्रामविस्तार अधिकारी२८/०४/२०२३ डाउनलोड
3विस्तार अधिकारी (पंचायत)२८/०४/२०२३ डाउनलोड
4ग्रामसेवक-प्रशासकीयअंतिम २६/०४/२०२३ डाउनलोड
5ग्रामसेवक-विनंती अंतिम ०९/०५/२०२३ डाउनलोड
6ग्रामसेवक-विनंती पेसा अंतिम ०९/०५/२०२३ डाउनलोड
7ग्रामसेवक-विनंती आपसी अंतिम ०९/०५/२०२३ डाउनलोड
न्यायलयीन प्रकरणे
अ.क्र. न्यायालयीन प्रकरणांची माहिती प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1उच्च न्यायालयीन प्रकरणे३०/०६/२०२२ डाउनलोड
2जिल्हा न्यायालयीन प्रकरणे डाउनलोड
3मा. विभागीय आयुक्त अपिलीय प्रकरणे डाउनलोड
विषय समिती-सभा, अहवाल व इतिवृत्त
अ.क्र. शीर्षक सभा, अहवाल, इतिवृत्त दिनांक प्रसिद्धी दिनांक इतिवृत्त माहिती
1ग्राम पंचायत विभाग जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत जिल्हा परिषद द्वारा स्थापित स्वतंत्र समिती नसुन जिल्हा परिषदेची स्थायी समिती तसेच सर्वसाधारण समिती हीच कामकाज विषयक अधिकृत समिती आहे.निरंकनिरंक डाउनलोड
अर्जाचे नमुने व चेक लिस्ट
अ.क्र. शीर्षक अधिक माहिती
1जिल्हा ग्राम विकास निधी कर्ज प्रकरणासाठी आवश्यक कागदपत्रे डाउनलोड
2महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५ अंतर्गत दाखला/प्रमाणपत्र मिळणे करिता अर्जाचा नमुना डाउनलोड
3महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५ अंतर्गत दाखला/प्रमाणपत्र मिळणेकरिता अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे डाउनलोड
4जन्मप्रमाणपत्र नमुना डाउनलोड
5मृत्य प्रमाणपत्र नमुना डाउनलोड
6विवाह नोंदणी प्रमाणपत्र नमुना डाउनलोड
7कर आकारणी रजिस्टर उतारा (नमुना ८) डाउनलोड
8रहिवासी दाखला नमुना डाउनलोड
9दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा दाखला डाउनलोड
10हयातीचा दाखला नमुना डाउनलोड
11थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र नमुना डाउनलोड
12शौचालय दाखला नमुना डाउनलोड
13निराधार असल्याचा दाखला नमुना डाउनलोड
14विधवा असल्याचा दाखला नमुना डाउनलोड
15परित्यक्त्या प्रमाणपत्र नमुना डाउनलोड
16विभक्त कुटुंब प्रमाणपत्र नमुना डाउनलोड
17दाखल्या बद्दल पावती नमुना डाउनलोड
18लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा डाउनलोड
माहितीचा अधिकार
अ.क्र. जन माहिती/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी अधिकाऱ्याचे नाव जन माहिती/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी अधिकाऱ्याचे पदनाम, पत्ता दूरध्वनी ई-मेल अपील प्राधिकरी - नाव, पदनाम, पत्ता अधिक माहिती
1श्री योगीराज दत्तु मराठे [शासकीय जनमाहिती अधिकारी]कनिष्ठ प्रशासन अधिकारी ,ग्रामपंचायत विभाग, जि.प.जळगांव. 0257-2229110dyceovpjalgaon @gmail.comश्री. अनिकेत शिवाजी पाटील, उपमुख्य काय्रकारी अधिकारी\(ग्रापं), जि.प. जळगांव डाउनलोड
2संबधीत कार्यासनाचे कर्मचारी [सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी]संबधीत कार्यासन [विस्तार धिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, लघुलेखक] 0257-2229110dyceovpjalgaon @gmail.comश्री. अनिकेत शिवाजी पाटील, उपमुख्य काय्रकारी अधिकारी\(ग्रापं), जि.प. जळगांव डाउनलोड
3श्री. अनिकेत शिवाजी पाटील [अपिलीय अधिकारी]उपमुख्य काय्रकारी अधिकारी (ग्रापं) ,ग्रामपंचायत विभाग, जि.प. जळगांव 0257-2229110dyceovpjalgaon @gmail.com डाउनलोड
4ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकसंबधीत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व ग्रामपंचायतसंबधीत तालुक्यातील गटविकास अधिकारी डाउनलोड
ई-ऑफिस/ई-प्रशासन व महत्वाची संकेतस्थळे
अ.क्र. शीर्षक संकेतस्थळ
1Complete directory of Land Regions/Revenue, Rural and Urban Local Governmentshttps://lgdirectory.gov.in
2Ministry of Panchayati Raj [Government of India]https://panchayat.gov.in
3Rural Development & Panchayat Raj Department [Government Of Maharashtra] https://rdd.maharashtra.gov.in
4PANCHAYAT - A KNOWLEDGE HUB https://www.pria.org/panchayathub/
5eGramSwaraj- Simplified Work Based Accounting Application for Panchayati Raj https://egramswaraj.gov.in/
उपक्रम, नाविन्यपूर्ण बाबी, यशोगाथा व पुरस्कार
अ.क्र. शीर्षक दिनांक अधिक माहिती
1मोहीम व सर्वेक्षण डाउनलोड
2आदर्श ग्रामसेवक पुरस्कार योजना डाउनलोड
संपर्क
अ.क्र. संपर्क नाव अधिक माहिती
1ग्रामविस्तार अधिकारी डाउनलोड
2विस्तार अधिकारी (पंचायत) डाउनलोड
3ग्रामसेवक डाउनलोड

जिल्हा परिषद, शिवाजी नगर रेल्वे पुलाजवळ, जळगांव-425001, महाराष्ट्र [MS], भारत

सोम. ते शुक्र. स.९.४५ वा. ते संध्या ६.१५ वा.

इ-मेल:
© 2022 ZP Jalgaon. All rights reserved @ Zilha Parishad,Jalgaon.| Designed & Developed by IT Cell, Zilha Parishad,Jalgaon

Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.