कृषी विभाग
कृषि विकास, व अन्न्य धान्याचे नगदी पिकांचे उत्पादन वाढविणे , आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती विकास करणे ,तालुका स्तरावर कृषि अधिकारी ,विस्तार अधिकारी,(कृषि) ,जिल्हा परिषदेकडे कृषि विषयक योजना ग्रामसेवकामार्फत गावपातळीवर शेतकऱ्यां पर्यन्त पोहचविणे. कृषि विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करणे व कोरडवाहू तसेच बागायत क्षेत्रातील शेती उत्पादनात वाढ करणे . बियाणे, खते किटकनाशके बाबत गुणवत्ता नियंत्रण विषयक कामकाज करणे, अल्पभूधारक, बहुभुधारक, अनु.जाती/जमाती, महिला शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर फवारणी स्प्रेपंप, सिंचनासाठी पाईप, इले. मोटार/ऑईल इंजीन, नांगर इत्यादी औजारे वाटप करणे, अनु.जाती व अनु. जमातीच्या शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर विहीर, एचडीपीई पाईप इ. घटकांचा लाभ देणे, बायोगॅस सयत्र बांधुन वापर करणाऱ्या सर्व पात्र लाभार्थींना केंद्र शासनाच्या अनुदानाचा लाभ देणे.
कृषी विभाग सर्वसाधारण तपशिल
कृषि विभागाच्या कामाचे विस्तृत स्वरुप
कृषि विकास, व अन्न्य धान्याचे नगदी पिकांचे उत्पादन वाढविणे , आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती विकास करणे ,तालुका स्तरावर कृषि अधिकारी ,विस्तार अधिकारी,(कृषि) ,जिल्हा परिषदेकडे कृषि विषयक योजना ग्रामसेवकामार्फत गावपातळीवर शेतकऱ्यां पर्यन्त पोहचविणे. कृषि विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करणे व कोरडवाहू तसेच बागायत क्षेत्रातील शेती उत्पादनात वाढ करणे . बियाणे, खते किटकनाशके बाबत गुणवत्ता नियंत्रण विषयक कामकाज करणे, अल्पभूधारक, बहुभुधारक, अनु.जाती/जमाती, महिला शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर फवारणी स्प्रेपंप, सिंचनासाठी पाईप, इले. मोटार/ऑईल इंजीन, नांगर इत्यादी औजारे वाटप करणे, अनु.जाती व अनु. जमातीच्या शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर विहीर, एचडीपीई पाईप इ. घटकांचा लाभ देणे, बायोगॅस सयत्र बांधुन वापर करणाऱ्या सर्व पात्र लाभार्थींना केंद्र शासनाच्या अनुदानाचा लाभ देणे.
- एकुण भोगोलिक क्षेत्रफ़ळ — 11,76,000 हेक्टर
- एकुण तालुके संख्या — 15
- एकुण गावे संख्या — 1503
- एकुण ग्रामपंचायत संख्या — 1149
- एकुण लागवडीलायक क्षेत्रफ़ळ — 08,96,000 हेक्टर
- खरीप हंगामातील पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र(21-22) — 07,66,877 हेक्टर
- रब्बी हंगामातील पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र(21-22) — 02,02,096 हेक्टर
- उन्हाळी हंगामातील पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र(21-22) — 15,168 हेक्टर
- वार्षिक सर्वसाधारण पर्जन्यमान — 70 मी.मी.
- एकुण खातेदार संख्या (कृषि गणना 15-16) — 04,78,904
(पी.एम.किसान नुसार 8-अ प्रमाणे -6,91,979)
कृषी विभाग कार्यालयीन रचना
कृषी विभाग पदांचा तपशील
अ.क्र. | संवर्ग | मंजुर पदे | भरलेली पदे |
1 | कृषि अधिकारी | 27 | 22 |
2 | विस्तार अधिकारी(कृषि) | 40 | 31 |
3 | एकुण | 67 | 53 |
विविध शासकीय योजनांची माहिती
अ.क्र. |
योजनेचे नांव |
उद्देश |
आवश्यक कागदपत्रे |
अधिक माहिती |
1 | डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना(विघयो) | अनुसुचित जाती/नवबौध्द शेतक-यांचे उत्पन्न वाढवुन त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी शेतीविषयक बाबींचे 100 टक्के अनुदानावर खालील विविध बाबींचा लाभ देवुन लाभार्थींचा आर्थिक स्तर उंचावणे. | 1)ऑनलाईन अर्ज (www.mahadbtmahait.gov.in),. 2) स्वत:चे नांवे, 7/12 उतारा व 8 अ उतारा, ड-पत्रक (नगरपंचायत,नगरपालिका व महानगरपालीका क्षेत्रां बाहेरील) 3) म. तहसिलदार / प्रांत अधिकारी यांचा अनुसुचित जातीचा दाखला (सत्यप्रत) 4) म.तहसिलदार यांचा मागिल वर्षाचा उत्पन्नाचा दाखला (रु.1,50,000/- मर्यादेत) . 5) आधारकार्ड 6) आधारलिंक बँक खाते पुस्तक 7) 7/12 उताऱ्यावर इत्तर हक्कदार असतील तर त्यांचे ú कार्यकारी दंडाधिकारी समक्षचे संमतीपत्र 100/- च्या स्टॅम्पवर 8) 1 मे 2001 नंतर 3 रे अपत्य झालेले नसल्याबाबतचा ग्रामसेवकाने दिलेला दाखला. 9) रेशनकार्ड झेरॉक्स 10) ग्रामसभा ठराव. | डाउनलोड |
2 | बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना क्षेत्रांतर्गत (टिएसपी) /क्षेत्राबाहेरील(ओटिएसपी) | अनुसुचित जमातीतील उत्पन्न वाढवुन त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी शेतीविषयक बाबींचे 100 टक्के अनुदानावर खालील विविध बाबींचा लाभ देवुन लाभार्थींचा आर्थिक स्तर उंचावणे. | 1)ऑनलाईन अर्ज (www.mahadbtmahait.gov.in) 2) स्वत:चे नांवे, 7/12 उतारा व 8 अ उतारा, ड-पत्रक (नगरपंचायत,नगरपालिका व महानगरपालीका क्षेत्रांबाहेरील) 3) म. तहसिलदार / प्रांत अधिकारी यांचा अनुसुचित जमातीचा जातीचा दाखला (सत्यप्रत) 4) म.तहसिलदार यांचा मागिल वर्षाचा उत्पन्नाचा दाखला (रु.1,50,000/- मर्यादेत) 5) आधारकार्ड 6) आधारलिंक बँक खाते 7) वैयक्तिक वन हक्क पटटेधारक असल्यास वनपटेधारक सक्षम प्राधिकारी दाखला. 8) 7/12 उताऱ्यावर इत्तर हक्कदार असतील तर त्यांचे ú कार्यकारी दंडाधिकारी समक्षचे संमतीपत्र 100/- च्या स्टॅम्पवर 9) ) 1 मे 2001 नंतर 3 रे अपत्य झालेले नसल्याबाबतचा ग्रामसेवकाने दिलेला दाखला 10) रेशनकार्ड झेरॉक्स 11) ग्रामसभा ठराव. | डाउनलोड |
3 | राष्ट्रीय कृषि विकास योजना | अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीतील शेतक-यांना उत्पन्न वाढवुन त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी शेतीविषयक बाबींचे 100 टक्के अनुदानावर खालील विविध बाबींचा लाभ देवुन लाभार्थींचा आर्थिक स्तर उंचावणे. | 1)ऑनलाईन अर्ज ((www.mahadbtmahait.gov.in),) गट विकास अधिकारी, पंचायत समिती मार्फत. 2) स्वत:चे नांवे, 7/12 उतारा व 8 अ उतारा, ड-पत्रक (नगरपंचायत,नगरपालिका व महानगरपालीका क्षेत्रांबाहेरील) 3) म. तहसिलदार / प्रांत अधिकारी यांचा अनुसुचित जाती/ अनु.जमातीचा जातीचा दाखला (सत्यप्रत) 4) म.तहसिलदार यांचा मागिल वर्षाचा उत्पन्नाचा दाखला (रु.1,50,000/- मर्यादेत) 5) आधारकार्ड 6) आधारलिंक बँक खाते. 7) वैयक्तिक वन हक्क पटटेधारक असल्यास प्रथम प्राधान्य. 8) 7/12 उताऱ्यावर इत्तर हक्कदार असतील तर त्यांचे कार्यकारी दंडाधिकारी समक्षचे संमतीपत्र 100/- च्या स्टॅम्पवर 9) ) 1 मे 2001 नंतर 3 रे अपत्य झालेले नसल्याबाबतचा ग्रामसेवकाने दिलेला दाखला. 10) रेशनकार्ड झेरॉक्स 11) ग्रामसभा ठराव. | डाउनलोड |
4 | नविन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम | ग्रामीण भागातील लाभार्थीना अनुदानावर बायोगॅसचा लाभ देवुन पर्यावरण रक्षण तथा ग्रामीण स्वच्छता व आरोग्य संवर्धनास सहाय्य. | 1) लाभार्थ्याचा मागणी अर्ज 2) अनुदान पावती व जागा उपलब्धते बाबत पुरावा ( 7/12, 8 अ किंवा ग्रा.से. दाखला, ग्रा.पं.ठराव) 3) आधारकार्ड
4) आधारलिंक बँक खाते 5) 1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य नसल्याचा ग्रामसेवक दाख्रला | डाउनलोड |
5 | जिल्हा परिषद सेस फंड योजना | जिल्हयातील सर्व शेतक-यांना शेती विषयक औजारे अनुदानावर उपलब्ध करुन शेतीत यात्रिंकीकरण
वाढवणे व अनुषंगिक नाविण्यपुर्ण बाबींच्या योजना राबविणे . | 1)शेतक-यांचा मागणी अर्ज, 2) चालु वर्षाचा खाते उतारा,व 7/12 उतारा. (एच.डी.पी.ई.पाईप साठी 7/12 उता-यावर विहिर व इले.मेाटर नोंद, पल्टीनांगर व रोटाव्हेटरसाठी ट्रक्टर असलेबाबत आर.सी.बुक साक्षांकित प्रत व विद्युत पंपसंचासाठी पाण्याचा स्त्रेात व विद्युत जोडणी असणे आवश्यक आहे.) 3) आधारकार्ड 4) आधारलिंक बँक खाते . 5) 1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य नसल्याचा ग्रामसेवक दाख्रला | डाउनलोड |
ई-निविदा व दरपत्रके
अ.क्र. |
निविदा/दरपत्रक याचे नांव |
प्रसिद्धी दिनांक |
अधिक माहिती |
1 | कृषी विभागातील भंगार साहित्य विक्री करणे कामी लिलाव नोटीस, कृषी विभाग | 15/08/2022 | डाउनलोड |
2 | अंमलबजावणी ही डीबीटी प्रणालीने केल्या जाते | निरंक | डाउनलोड |
पदभरती व जाहिरात
अ.क्र. |
पदभरती/जाहिरात याचे नांव |
प्रसिद्धी दिनांक |
अधिक माहिती |
1 | निरंक | निरंक | डाउनलोड |
विभागाने निर्गमित केलेले आदेश
अ.क्र. |
निर्गमित आदेशाचे नांव |
प्रसिद्धी दिनांक |
अधिक माहिती |
1 | सर्वसाधारण बदल्या २०२३- बदली नियुक्ती आदेश | १०/०५/२०२३ | डाउनलोड |
2 | पुढील २४ ते ३० महिन्यात सेवा निवृत्त होणारे कर्मचारी यांची यादी | ०२/०१२०२३ | डाउनलोड |
3 | ५०/५५ वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचारी यांच्या बाबत पुनर्विलोकन आदेश, | २०/०४/२०२२ | डाउनलोड |
4 | १० वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचारी यांच्या बाबत आश्वाशित प्रगती योजनेखाली पहिला लाभ मंजुरी आदेश. | २०/०४/२०२२ | डाउनलोड |
5 | श्री. अर्जुन सीताराम पाचवणे यांची पेन्शन पेमेंट ऑर्डर. | १७/०५/२०२२ | डाउनलोड |
विभागाशी संबंधित शासन निर्णय/परिपत्रके/आदेश
अ.क्र. |
निर्गमित आदेशाचे नांव |
प्रसिद्धी दिनांक |
अधिक माहिती |
1 | बायोगॅस तांत्रिक, प्रशासकिय मंजूरी आदेश | २०/०४/२०२२ | डाउनलोड |
2 | जिल्हा परिषदांकडील कृषी अधिकारी गट-क (तांत्रिक) संवर्गातील अधिकाऱ्यांचे राज्य शासनाच्या कृषी विभागात कृषी अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ)(राजपत्रित)या पदावर समावेशन. | ११/०१/२०२१ | डाउनलोड |
3 | जिल्हा परिषदांकडील कृषी अधिकारी गट-क (तांत्रिक) या पदाचे रुपांतरण करून राज्य शासना कडील कृषी विभागात कृषी अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) या पद्नामाचा नवीन संवर्ग करून या संवर्गास राजपत्रित दर्जा प्रदान करण्याबाबत | ११/१०/२०१८ | डाउनलोड |
4 | शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषगाने आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्या साठी विविध विभागातील महत्वाच्या सेवेशी निगडीत पदभरतीस मान्यता देणेबाबत | १६/०५/२०१८ | डाउनलोड |
5 | सन २०२१-२२ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता देणे बाबत नवनिर्मित पंचायत समित्यानकरिता सुधारित आकृती बंधानुसार वर्ग-३ व वर्ग-४ ची पडे मंजूर करण्या बाबत. | २२/०७/२०२१ | डाउनलोड |
6 | कृषी विभागाच्य जिल्हा परिषदेकडील पदंचा आढावा सुरक्षित आकृतीबंध | ०९/०८/२०११ | डाउनलोड |
7 | सन २०२१-२२ मध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्या बाबत | २०/०७/२०२१ | डाउनलोड |
8 | नवनिर्मित पंचायत समित्यानकरिता सुधारित आकृती बंधानुसार वर्ग-३ व वर्ग-४ ची पडे मंजूर करण्या बाबत. | १४/१२/२०१० | डाउनलोड |
सेवा ज्येष्ठता सूची
अ.क्र. |
पदाचे नांव |
प्रसिद्धी दिनांक |
अधिक माहिती |
1 | विस्तार अधिकारी[कृषी] | ०५/०१/२०२४ | डाउनलोड |
2 | कृषी अधिकारी | ०५/०१/२०२४ | डाउनलोड |
3 | कृषी विभाग दिव्याग जेष्ठता यादी २०२२ | २३/०९/२०२२ | डाउनलोड |
सर्वसाधारण बदल्या
अ.क्र. |
पदाचे नांव |
प्रसिद्धी दिनांक |
अधिक माहिती |
1 | सर्वसाधारण बदल्या २०२३- बदली नियुक्ती आदेश | १०/०५/२०२३ | डाउनलोड |
2 | विस्तार अधिकारी[कृषी]-अंतिम | ०२/०५/२०२३ | डाउनलोड |
3 | कृषी अधिकारी-अंतिम | ०२/०५/२०२३ | डाउनलोड |
न्यायलयीन प्रकरणे
अ.क्र. |
न्यायालयीन प्रकरणांची माहिती |
प्रसिद्धी दिनांक |
अधिक माहिती |
1 | उच्च न्यायालयीन प्रकरणे- निरंक | २३/०९/२०२२ | डाउनलोड |
2 | जिल्हा न्यायालयीन प्रकरणे- निरंक | २३/०९/२०२२ | डाउनलोड |
विषय समिती-सभा, अहवाल व इतिवृत्त
अ.क्र. |
शीर्षक |
सभा, अहवाल, इतिवृत्त दिनांक |
प्रसिद्धी दिनांक |
इतिवृत्त माहिती |
1 | कृषी समिती | १०/०२/२०२२ | २३/०२/२०२२ | डाउनलोड |
अर्जाचे नमुने व चेक लिस्ट
अ.क्र. |
शीर्षक |
अधिक माहिती |
1 | कृषि विभाग मार्फ़त कोणतेही दाखले अथवा उपयोगिता प्रमाणपत्र जारी केल्या जात नाही. | डाउनलोड |
माहितीचा अधिकार
अ.क्र. |
जन माहिती/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी अधिकाऱ्याचे नाव |
जन माहिती/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी अधिकाऱ्याचे पदनाम, पत्ता |
दूरध्वनी |
ई-मेल |
अपील प्राधिकरी - नाव, पदनाम, पत्ता |
अधिक माहिती |
1 | श्री.ज्ञानेश्वर शामराव पाटील [सहाय्यक माहिती अधिकारी] | सहाय्यक प्रशासन अधिकारी, कृषि विभाग, जुनी इमारत, बळीराम पेठ जिल्हा परिषद जळगांव. | 0257-2237927 | adojalgaon@gmail.com | कृषि विकास अधिकारी, कृषि विभाग,
जि.प.जळगांव | डाउनलोड |
2 | श्री.विजय दगु पवार [जन माहिती अधिकारी] | जिल्हा कृषि अधिकारी (सामान्य), कृषि विभाग, जुनी इमारत, बळीराम पेठ जिल्हा परिषद जळगांव | 0257-2237927 | adojalgaon@gmail.com | कृषि विकास अधिकारी, कृषि विभाग,
जि.प.जळगांव | डाउनलोड |
3 | श्री.वैभव दत्त्तात्रय शिंदे [अपिलीय अधिकारी] | कृषि विकास अधिकारी, कृषि विभाग, जुनी इमारत, बळीराम पेठ जिल्हा परिषद जळगांव. | 0257-2237927 | adojalgaon@gmail.com | | डाउनलोड |
ई-ऑफिस/ई-प्रशासन व महत्वाची संकेतस्थळे
उपक्रम, नाविन्यपूर्ण बाबी, यशोगाथा व पुरस्कार
अ.क्र. |
शीर्षक |
दिनांक |
अधिक माहिती |
1 | लाभार्थी निवड प्रमाणपत्र वितरण | २३/०९/२०२२ | डाउनलोड |
2 | डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना(विघयो) अंतर्गत पात्र शेतकरी लाभार्थीना नविन विहीर बांधणे या बाबीचा लाभ | २३/०९/२०२२ | डाउनलोड |
3 | सिंगल सुपर फ़ॉस्फ़ेट- शेती | २३/०९/२०२२ | डाउनलोड |
संपर्क