जिल्हा परिषद जळगाव

पशुसंवर्धन विभाग

पशुसंवर्धन विभागाच्या सर्व योजना राबविणे, जनावरांचे आरोग्याची देखभाल व दुध उत्पादन वाढविणे, देशी जातीचे   संवर्धनाकामी  संकरीत पैदास कार्यक्रम राबविणे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन जनावरांचे आरोग्य उत्तम ठेवुन मांस, अंडी, दुध उत्पादनात वाढकरुन ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर उंचावुन स्वयंरोजगार निर्माण करणे. तालुका स्तरावर पशुधन विकास अधिकारी,विस्तार,(पशुसंवर्धन) , तालुक्यातील प.वै.द.संस्थांमार्फत  पशु विषयक योजना पशुपालक शेतकरी यांचेपर्यंत पोहोचविणे. पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करणे व पाळीव प्राण्यांचे लसीकरण व आजारी जनावरांचे औषधोपचार करणे. औषधोपचार,खच्चीकरण,कृत्रिम रेतन,गर्भधारणा तपासणी,वंधत्व तपासणी, लसीकरण, शस्त्रक्रिया, शवविच्छेदन, नमुने तपासणी फिरते पशुवद्यैकिय दवाखाना,विशेष घटक योजेने अंतर्गत शेळी गट व पशुखाद्य पुरवठा, पशुवैद्यकिय दवाखान्यांना औषध पुरवठा, विविध आजाराचे प्रतिबंधक  लस पुरवठा  करणे.

पशुसंवर्धन विभाग सर्वसाधारण तपशिल

जिल्हयात एकुण बागायती क्षेत्र कमी असल्याने प्रामुख्याने अवर्षण प्रवण तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात दुग्ध व्यवसाय आहे. प्रामुख्याने चाळीसगांव, पारोळा, पाचोरा, अमळनेर, रावेर, यावल या तालुक्यात शेतकरी जोडधंदा म्हणुन दुग्धव्यवसाय करतात. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने जिल्हयात गाय व म्हैस पालन करण्यात येते. जिल्हयात उन्हाळयातील तापमानात 47 ते 48 डिग्री सेंल्सीअस वाढ होत असल्याने कुक्कुट व्यवसायात अनुकुल वातावरण नाही.

जिल्हा परिषद अंतर्गत सर्व पशुवैद्यकिय दवाखान्यांच्या स्वत:च्या इमारती आहेत. जिल्हा कृत्रिम रेतन केंद्रा मार्फत 181 पशुवैद्यकिय दवाखान्यांना कृत्रिम रेतनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यांत आल्या आहेत.

पशुवैद्यकिय दवाखान्यांना मार्फत कृत्रिम रेतन, खच्चीकरण, औषधोपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण, गर्भतपासणी, वंधत्व तपासणी इ. सुविधा पुरविण्यात येतात. मान्सुनपुर्व घटसर्प, फ-या, पीपीआर या रोगाचे लसीकरण करण्यात येत असल्याने रोग प्रादुर्भाव कमी झाला आहे. जिल्हया मध्ये मागील पाच वर्षापासुन एफएमडी-सीपी योजना मंजुर झाली असुन जिल्हयातील सर्व गोवर्गीय व म्हैसवर्गीय जनावरांना NADCP-FMD अंतर्गत लाळखुरकुत लसीकरण करण्यात येते.

जिल्हयात सन-2020 चे पशुगणने प्रमाणे खालील प्रमाणे पशुधन आहेत.

गाय वर्ग –      577302                 पैदासक्षम गायी –      152439

म्हैस वर्ग  –    269105                 पैदासक्षम म्हैस –      153930

शेळी –        433156                   एकुण पैदासक्षम जनावरे – 306369

मेंढी –         70471

कुक्कुट –   998825

 जिल्हयात खालील प्रमाणे  पशुवैद्यकिय संस्था आहेत. 

अ.क्र. तालुका पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालय / लघुचिकित्सालय (राज्यस्तर) पवैद श्रे-1 पवैद श्रे-2 मोबाईल युनिट एकुण
जि.प राज्यस्तर
1 जळगांव 1 7 7 1 16
2 भुसावल 4 6 0 10
3 बोदवड 3 3 0 6
4 यावल 8 6 0 14
5 रावेर 1 9 5 0 15
6 चोपडा 1 8 5 0 14
7 मु.नगर 1 7 3 0 11
8 पाचोरा 7 5 0 12
9 जामनेर 1 7 7 0 15
10 पारोळा 4 1 12 0 17
11 एरंडोल 3 3 0 6
12 धरणगांव 1 3 4 0 8
13 भडगांव 5 2 0 7
14 चाळीसगांव 1 8 2 10 0 21
15 अमळनेर 6 4 0 10
  एकुण 7 89 63 22 1 182

वरील प्रमाणे जिल्हयात एकुण 181 पशुवैद्यकिय दवाखाने असुन एक फिरते पशुवैद्यकिय पथक आहे.

पशुसंवर्धन विभाग कार्यालयीन रचना http://office_design_image
पशुसंवर्धन विभाग पदांचा तपशील
अ.क्र.संवर्ग मंजुर पदेभरलेली पदे
1जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी11
2पशुधन विकास अधिकारी10457
3सहा. पशुधन विकास अधिकारी2410
4पशुधन पर्यवेक्षक11068
5कक्ष अधिकारी11
6कार्यालयीन अधिक्षक11
7वरिष्ठ सहाय्यक21
8कनिष्ट सहाय्यक33
9वाहन चालक21
10व्रणोपचारक7456
11एकुण322199
विविध शासकीय योजनांची माहिती
अ.क्र. योजनेचे नांव उद्देश आवश्यक कागदपत्रे अधिक माहिती
1विशेष घटक योजना (एस.सी.पी.) 75 टक्के अनुदानावर अनु.जातीचे लाभार्थ्यांना शेळी गट वाटप करणेलाभार्थीला 10(1 शेळी गट वाटप करणे).1) लाभार्थी अनु.जातीचा असावा. 2) शेळया व बोकडांचा 3 वर्षाचा विमा काढणे बंधनकारक राहील. 3) 75 टक्के अनुदान व 25 टक्के लाभार्थी हिस्सा भरण्याची जबाबदारी राहील. 4) 1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य नको. 5) रहिवास दाखला डाउनलोड
2शेतक-यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी उत्तेजनसदर बिगर आदिवासी सर्वसाधारण योजने अंतर्गत शेतक-यांच्या क्षेत्रावर किमान 10 आर जमिनीवर वैरण बियाणे 100 ऽ अनुदानावर वाटप करण्यांत येते, जेणे करुन त्यांच्या कडे असणारी दुभती जनावरांना हिरवा चारा सकस आहाराच्या रुपातुन उपलब्ध होऊन दुधात वाढ व शेतक-यांची आर्थिक वाढ होण्यास मदत होते.लाभार्थ्यांच्या नावावर जमिन असावी. 7/12 उतारा सिंचनाच्या व्यवस्थेसह आवश्यक लाभार्थी कडे 4 ते 5 दुधाळ जनावरे आवश्यक. डाउनलोड
3अनुसुचित जाती / नैवबौध्द लाभार्थ्यांना दुभत्या / दुधाळ जनावरांना पशुखाद्य करिता अनुदानविशेष घटक योजने अंतर्गत अनुसुचित जाती / नौवबोघ्द लाभार्थ्याना या योजने अंतर्गत भाकड व दुभत्या, दुधाळ जनावरांकरीता खाद्य अनुदान दिले जाते.लाभार्थी अनुसुचित जाती / नौवबोध्द असावा., दारिद्रय रेषेखालील असल्यास प्राधान्य,33ऽ महिलां करीता प्राधान्य डाउनलोड
4पशुवैद्यकिय संस्थांचे बांधकाम / बळकटीकरण / आधुनिकीकरणपशुवैद्यकिय संस्थांचे बांधकाम / बळकटीकरण / आधुनिकीकरण डाउनलोड
5विविध पशुवैद्यकिय संस्थांना शेळया-मेंढयाना जंतनाशक, जिवरक्षक औषध , लंम्पी स्किन डिसीज साठी औषध पुरवठा (प्लॅन)विविध पशुवैद्यकिय संस्थांना शेळया-मेंढयाना जंतनाशक, जिवरक्षक औषध , लंम्पी स्किन डिसीज साठी औषध पुरवठा (प्लॅन) डाउनलोड
6पवैद साठी शेळया-मेंढयाना जंतनाशक, जिवरक्षक औषध पुरवठापवैद साठी शेळया-मेंढयाना जंतनाशक, जिवरक्षक औषध पुरवठा डाउनलोड
7गोचिड-गोमाशा निर्मुलनासाठी औषध पुरविणेगोचिड-गोमाशा निर्मुलनासाठी औषध पुरविणे डाउनलोड
8जनावरांसाठी खनिज मिश्रणे व जिवनसत्वे पुरवठा करणेजनावरांसाठी खनिज मिश्रणे व जिवनसत्वे पुरवठा करणे डाउनलोड
9विषारी साप, पिसाळलेली कुत्री चावलेल्या जनावरांना लस टोचणीविषारी साप, पिसाळलेली कुत्री चावलेल्या जनावरांना लस टोचणी डाउनलोड
10जनावरांचे वंधत्व निवारण योजनाजनावरांचे वंधत्व निवारण योजना डाउनलोड
11ग्राम पंचायत क्षेत्रात लोखंडी खोडा पुरवठाग्राम पंचायत क्षेत्रात लोखंडी खोडा पुरवठा डाउनलोड
ई-निविदा व दरपत्रके
अ.क्र. निविदा/दरपत्रक याचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1पशुसंवर्धन विभागातील भंगार साहित्य विक्री करणे कामी लिलाव नोटीस 29/08/2022 डाउनलोड
2शासन दरकरारा नुसार औषध खरेदी करण्यात येते. तसेच लस पुरवठा हा शासनामार्फत करण्यात येते. त्यामुळे यांत ई टेंडर करणे व दरपत्रके यांचा समावेश होत नाही.निरंक डाउनलोड
पदभरती व जाहिरात
अ.क्र. पदभरती/जाहिरात याचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1निरंकनिरंक डाउनलोड
विभागाने निर्गमित केलेले आदेश
अ.क्र. निर्गमित आदेशाचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1सर्वसाधारण बदल्या २०२३- बदली नियुक्ती आदेश११/०५/२०२३ डाउनलोड
2पुढील 24 ते 30 महिन्यांमध्ये नियत वयोमानाने सेवानिवृत्त होणा-या सहा.पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांची यादी०१/०१/२०२२ डाउनलोड
3सर्वसाधारण बदली आदेश१२/०५/२०२२ डाउनलोड
विभागाशी संबंधित शासन निर्णय/परिपत्रके/आदेश
अ.क्र. निर्गमित आदेशाचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1शेळी/मेंढी गट वाटप बाबत व जिल्हा स्तरावरून राबविण्यात आलेल्या विविध योजनांमध्ये सुधारणा करण्या बाबत२५/०५/२०२१ डाउनलोड
2जिल्हा वार्षिक योजना सन २०१०-११ अंतर्गत राबवायच्या योजनान बाबत (सर्वसाधारण योजना)वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम ३०/०८/२०१० डाउनलोड
3शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषांगाने आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी विविध विभागातील महत्वाच्या सेवेशी निगडीत पदभरतीस मान्यता देणेबाबत.१६/०५/२०१८ डाउनलोड
सेवा ज्येष्ठता सूची
अ.क्र. पदाचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1दिव्यांग जेष्ठता सुची अंतिम२२/०५/२०२३ डाउनलोड
2सहा.पशुधन विकास अधिकारी०१/०१/२०२२ डाउनलोड
3पशुधन पर्यवेक्षक०१/०१/२०२२ डाउनलोड
4व्रणोपचारक०१/०१/२०२२ डाउनलोड
सर्वसाधारण बदल्या
अ.क्र. पदाचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1सर्वसाधारण बदल्या २०२३- बदली नियुक्ती आदेश११/०५/२०२३ डाउनलोड
2सहा. पशुधन विकास अधिकारी०८/०५/२०२३ डाउनलोड
3पशुधन पर्यवेक्षक०८/०५/२०२३ डाउनलोड
4व्रणोपचारक०८/०५/२०२३ डाउनलोड
न्यायलयीन प्रकरणे
अ.क्र. न्यायालयीन प्रकरणांची माहिती प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1उच्च न्यायालयीन प्रकरणे३०/०५/२०२२ डाउनलोड
2जिल्हा न्यायालयीन प्रकरणेकाम प्रगतीत डाउनलोड
3मा. विभागीय आयुक्त अपिलीय प्रकरणे१७/०८/२०२२ डाउनलोड
विषय समिती-सभा, अहवाल व इतिवृत्त
अ.क्र. शीर्षक सभा, अहवाल, इतिवृत्त दिनांक प्रसिद्धी दिनांक इतिवृत्त माहिती
1पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती ०८/०३/२०२२२४/०३/२०२२ डाउनलोड
अर्जाचे नमुने व चेक लिस्ट
अ.क्र. शीर्षक अधिक माहिती
1शेतक-यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी उत्तेजन डाउनलोड
2शेळयांचे गट वाटप डाउनलोड
3दुधाळ जनावरांना पशुखाद्य करिता खाद्य अनुदान डाउनलोड
माहितीचा अधिकार
अ.क्र. जन माहिती/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी अधिकाऱ्याचे नाव जन माहिती/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी अधिकाऱ्याचे पदनाम, पत्ता दूरध्वनी ई-मेल अपील प्राधिकरी - नाव, पदनाम, पत्ता अधिक माहिती
1डॉ.आर.एस.जाधवपशुधन विकास अधिकारी (तांत्रिक) ,पशुसंवर्धन विभाग, जि.प.जळगांव. 0257-2232297dahojalgaon11 @gmail.comडॉ.एस.व्हि.सिसोदे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. जळगांव डाउनलोड
2श्रीम.वंदना अविनाश जोगीसहाय्यक प्रशासन अधिकारी, पशुसंवर्धन विभाग, जि.प.जळगांव. 0257-2232297dahojalgaon11 @gmail.comडॉ.एस.व्हि.सिसोदे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. जळगांव डाउनलोड
ई-ऑफिस/ई-प्रशासन व महत्वाची संकेतस्थळे
अ.क्र. शीर्षक संकेतस्थळ
1नॅशनल लाईव्ह-स्टॉक मिशन २०२२ अंतर्गत अर्ज करावयासाठीचे संकेतस्थळhttps://www.nlm.udyamimitra.in/
2AH-MAHABMS ऍ़पhttps://play.google.com/store/apps/detalis?id=com. averta.mahabms
3Registration And Licensing of Fishing Crafthttps://fishcraft.nic.in/web/new/index/
4Information of Dairy Development Department of Maharashtrahttps://dahd.nic.in/
5Maharashtra Animal & Fishery Sciences Universityhttps://www.mafsu.in/weblinks.aspx
उपक्रम, नाविन्यपूर्ण बाबी, यशोगाथा व पुरस्कार
अ.क्र. शीर्षक दिनांक अधिक माहिती
1अनुवंशिक सुधारणा योजना प्रोत्साहन२३/०९/२०२२ डाउनलोड
2ठोम्बाचे ठिबक सिंचन योजनेच्या वापरास प्रोत्साहन२३/०९/२०२२ डाउनलोड
3उबवणूक केलेली अंडी वाटप कार्यक्रम२३/०९/२०२२ डाउनलोड
संपर्क
अ.क्र. संपर्क नाव अधिक माहिती
1पंचायत समिती निहाय संस्था नांवे व संपर्क डाउनलोड

जिल्हा परिषद, शिवाजी नगर रेल्वे पुलाजवळ, जळगांव-425001, महाराष्ट्र [MS], भारत

सोम. ते शुक्र. स.९.४५ वा. ते संध्या ६.१५ वा.

इ-मेल:
© 2022 ZP Jalgaon. All rights reserved @ Zilha Parishad,Jalgaon.| Designed & Developed by IT Cell, Zilha Parishad,Jalgaon

Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.