जिल्हा परिषद जळगाव

सामान्‍य प्रशासन विभाग

सामान्य प्रशासन विभाग हा जिल्हा परिषदेमध्ये असणार्याद विभागापैकी एक महत्वाचा विभाग आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता आवश्यक आसणार्या‍ जिल्हा परिषदेकडील सर्व खात्याकडील प्रशासकीय प्रस्ताव प्रकरणे यांची छाननी करुन सादर करणेचे काम या विभागामार्फत केले जाते.
सामान्य प्रशासन विभागाकडे मुख्यते करुन जिल्हा परिषदेकडे केल्या जाणार्या सर्व नेमणुका पदोन्नत्या, जिल्हा बदल्या, नियतकालीक बदल्या, खातेनिहाय चौकशी प्रकरणे, अतिउत्कृष्ट कामाबद्दल कर्मचार्यांाना पुरस्कार कामाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सर्व साधारण सभा, स्थायी समिती सथा यांचे कामकाज पाहिले जाते.

सामान्‍य प्रशासन विभाग सर्वसाधारण तपशिल

सामान्य प्रशासन विभाग हा जिल्हा परिषदेमध्ये असणार्याप विभागापैकी एक महत्वाचा विभाग आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता आवश्यक आसणार्या‍ जिल्हा परिषदेकडील सर्व खात्याकडील प्रशासकीय प्रस्ताव प्रकरणे यांची छाननी करुन सादर करणेचे काम या विभागामार्फत केले जाते.
सामान्य प्रशासन विभागाकडे मुख्यते करुन जिल्हा परिषदेकडे केल्या जाणार्या सर्व नेमणुका पदोन्नत्या, जिल्हा बदल्या, नियतकालीक बदल्या, खातेनिहाय चौकशी प्रकरणे, अतिउत्कृष्ट कामाबद्दल कर्मचार्यांाना पुरस्कार कामाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सर्व साधारण सभा, स्थायी समिती सथा यांचे कामकाज पाहिले जाते. महाराष्ट्र विकास सेवा वर्ग-१ व २ मधील अधिकारी व इतर वर्ग-१ व २ मधील अधिकारी यांचे आस्थापनेचे काम या विभागाकडे आहे. तालुक्यांतर्गत असणार्याभ गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, गट प्रशिक्षण अधिकारी, महिला व बाल कल्याण उपविभाग (बांधकाम व ग्रा.पा.पू.) , प्राथमिक आरोग्य केंद्रे, जनावरांचे दवाखाने, केंद्र शाळा, अंगणवाडया, यांचेमार्फत राबविणेत येणार्याू शासनाच्या वेगवेगळया विकास योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व यशस्वीपणे झाली आहे किवा नाही त्याचप्रमाणे प्रशासकिय कामांचा आढावा याची पहाणी करणेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) यांचेमार्फत वार्षिक तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे मुख्यालयातील विभागांचीही वार्षिक तपासणी, तपासणी पथकामार्फत केली जाते व तपासणीद्वारे आवश्यक असणारे मार्गदर्शन करुन कामामध्ये गतीमानता व सुधारणा करणेचा प्रयत्न केला जातो.
न्यायालयीन बाबी
जिल्हा परिषदेच्या काही निर्णय/आदेशा विरुध्द नाराजीने हक्कासाठी बरेचसे कर्मचारी न्यायालयात दाद मागतात. अशा दाव्यांचे प्रकरणी जिल्हा परिषदेची बाजू मांडणेची आवश्यकता असते. जिल्हा परिषदे विरुध्द कोर्ट प्रकरण दाखल झालेनंतर वकीलपत्र/प्राधिकारपत्र देण्यात येते व त्यांचे मार्फत न्यायालयीन कामकाज पहाण्यात येते. कायदे विषयक बाबींवर वकीलांचे कडून अभिप्राय प्राप्त करुन घेतले जातात. खाते प्रमुखांनी कायदेविषयक प्रकरणांची टिपणी सादर केल्यानंतर मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मान्यतेने कायदे विषयक सल्ला उपलब्ध करुन दिला जातो.

सामान्‍य प्रशासन विभाग कार्यालयीन रचना http://office_design_image
सामान्‍य प्रशासन विभाग पदांचा तपशील
अ.क्र.संवर्ग मंजुर पदेभरलेली पदे
1सहा. प्रशासन आधिकारी (कक्ष अधिकारी )2323
2कनिष्ठ प्रशासन आधिकारी (अधिक्षक)4643
3विस्तार आधिकारी (सांख्यिकी)2319
4लघुलेखक (उच्च श्रेणी)22
5लघुलेखक (निम्म श्रेणी)22
6लघुटंकलेखक22
7सांख्यिकी सहाय्यक10
8वरिष्ठ सहाय्यक (लि.व)159123
9कनिष्ठ सहाय्यक (लि.व)424332
10वाहन चालक5446
11संगणक अभियंता00
12विधी तज्ञ00
13परिचर632497
14एकुण13681089
विविध शासकीय योजनांची माहिती
अ.क्र. योजनेचे नांव उद्देश आवश्यक कागदपत्रे अधिक माहिती
1सामान्य प्रशासन विभाग हा जिल्हा परिषद अधिनस्त विभागांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणारा एक महत्वाचा विभाग आहे. त्यामुळे सादर विभागामार्फत कोणत्याही शासकीय योजना राबविण्यात येत नाहीत. निरंकनिरंक डाउनलोड
ई-निविदा व दरपत्रके
अ.क्र. निविदा/दरपत्रक याचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1सामान्य प्रशासन विभागाद्वारा प्रशासकीय मान्यता प्रदान केलेल्या कामांचे बाबतीत ई-टेंडर करणे अथवा दरपत्रके मागविणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येते.निरंक डाउनलोड
2सामान्य प्रशासन विभागातील भंगार साहित्य विक्री करणे कामी लिलाव नोटीस29/08/2022 डाउनलोड
पदभरती व जाहिरात
अ.क्र. पदभरती/जाहिरात याचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आदेश - कनिष्ठ अभियंता१०/०७/२०२४ डाउनलोड
2अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आदेश - औषध निर्माण अधिकारी१०/०७/२०२४ डाउनलोड
3अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आदेश - ग्रामसेवक१०/०७/२०२४ डाउनलोड
4अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आदेश - आंगणवाडी पर्यवेक्षीका१०/०७/२०२४ डाउनलोड
5अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आदेश - वरीष्ठ सहाय्यक लेखा१०/०७/२०२४ डाउनलोड
6अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आदेश - स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक१०/०७/२०२४ डाउनलोड
विभागाने निर्गमित केलेले आदेश
अ.क्र. निर्गमित आदेशाचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1मर्यादित स्पर्धात्मक परीक्षा २०२२ बाबत आदेश१७/०५/२०२३ डाउनलोड
2सर्वसाधारण बदल्या २०२३- बदली नियुक्ती आदेश१०/०५/२०२३ डाउनलोड
3सर्वसाधारण बदलीबाबत समुपदेशन पत्र 2023०८/०५/२०२३ डाउनलोड
4अधिकारी/कर्मचारी यांनी करावयाच्या कामकाजाबाबतचे परिपत्रक२८/०४/२०२३ डाउनलोड
विभागाशी संबंधित शासन निर्णय/परिपत्रके/आदेश
अ.क्र. निर्गमित आदेशाचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1महारष्ट्र जिल्हा परिषद (जिल्हा सेवा) सेवा प्रवेशोत्तर परीक्षा २०२१ चा निकाल२८/११/२०२२ डाउनलोड
2महारष्ट्र विकास सेवा (गट-अ) मधील पदांचा संवर्गनिहायत सुधारित आकृतीबंध ०४/०७/२०१६ डाउनलोड
3प्रशासकीय विभाग व त्याच्या अधिपत्याखालील कार्यालयीन मंजूर पदांचा आढवा घेऊन सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याबाबत १०/०२/२०१७ डाउनलोड
4जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांमध्ये लागू करण्यात आलेल्या सुधारित अधिकारी व कर्मचारी आकृतीबांधतील पदांना दि.३०/०९/२०१७ पर्यंत मुदत वाढ देणे बाबत१८/०४/२०१७ डाउनलोड
5सुधरी आकृतिबंध निश्चित करण्या साठी मार्गदर्शक सूचना२९/०६/२०१७ डाउनलोड
6जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांमध्येलागू करण्यात आलेल्या सुधारित अधिकारी व कर्मचारी आकृतिबंधातील पदांना दि. 31/१२/२०१७ पर्यंत मुदत वाढ देण्या बाबत१३/१०/२०१७ डाउनलोड
7जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांमध्येलागू करण्यात आलेल्या सुधारित अधिकारी व कर्मचारी आकृतिबंधातील पदांना दि. ०११०/२०१८ पर्यंत मुदत वाढ देण्या बाबत०६/१०/२०१८ डाउनलोड
8जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांमध्येलागू करण्यात आलेल्या सुधारित अधिकारी व कर्मचारी आकृतिबंधातील पदांना दि. ०१/०३/२०१९ ते ३०/०९/२०१९ पर्यंत मुदत वाढ देण्या बाबत०८/०३/२०१९ डाउनलोड
9जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांमध्येलागू करण्यात आलेल्या सुधारित अधिकारी व कर्मचारी आकृतिबंधातील पदांना दि. ०१/१०/२०१९ ते २९/०२/२०२० पर्यंत मुदत वाढ देण्या बाबत२४/१०/२०१९ डाउनलोड
10महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ,आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व तालुका स्तरावरील कार्यालयाच्या पदांचा संवर्ग बदलून सुधारित आकृतिबंध तयार करणे बाबत.२८/०६/२०११ डाउनलोड
11पाणीपुरवठा व स्वचाता वभागाच्या आधिपत्याखालील जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभाग उपविभागामधील पदांचा आढाव व सुधारित आकृतिबंध मंजूर करण्याबाबत ०४/०३/२०११ डाउनलोड
12जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांमध्ये लागू करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी आकृतीबांधतील पदांना पर्यंत मुदत वाढ देणे बाबत१९/०४/२०२२ डाउनलोड
13लेख व कोषागारे संचालनालयाच्या अधिनस्त कार्यायातील पदांच्या सुधारित आकृती बंधास मान्यता देण्या बाबत डाउनलोड
14ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या वेतन बाबत व आकृती बंधाबाबत शिफारशी करण्या साठी समिती गठीत करण्या बाबत०२/०८/२०१७ डाउनलोड
15नवनिर्मित पंचायत समित्यांकरिता सुधारित आकृतीबंधानुसार वर्ग-३ व वर्ग-४ ची पदे मंजूर करण्याबाबत १४/१२/२०१० डाउनलोड
16जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील सरळसेवा नियुक्ती वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचार्यांचे जिल्हापरिषदेच्या सूचित संवार्गतीत विद्यमान पदांवर हस्तांतरण .२१/१०/२००० डाउनलोड
सेवा ज्येष्ठता सूची
अ.क्र. पदाचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1अनुकंपा प्रतीक्षा सूची गट-क व गट ड०७/०६/२०२३ डाउनलोड
2सहाय्यक प्रशासन अधिकारी०३/०१/२०२४ डाउनलोड
3कनिष्ठ प्रशासन अधिकारी०४/०१/२०२३ डाउनलोड
4लघुलेखक०४/०१/२०२३ डाउनलोड
5विस्तार अधिकारी (सांख्यिकी)०३/०१/२०२४ डाउनलोड
6वरिष्ठ सहाय्यक०३/०१/२०२४ डाउनलोड
7वरिष्ठ सहाय्यक [से.नि.]०३/०१/२०२४ डाउनलोड
8कनिष्ठ सहाय्यक०३/०१/२०२४ डाउनलोड
9वाहन चालककाम प्रगतीत डाउनलोड
10परिचर१६/०२/२०२२ डाउनलोड
11कनिष्ठ सहाय्यक संवर्गाची दिव्यांग जेष्ठता यादी २९/०४/२०२४ डाउनलोड
12दिव्यांग अंतिम यादी 1-1-2024 पं.स. अंमळनेर आक्षेप२९/०४/२०२४ डाउनलोड
13दिव्यांग अंतिम यादी 1-1-2024 पं.स. जामनेर आक्षेप२९/०४/२०२४ डाउनलोड
14परिचर संवर्गाची दिव्यांग जेष्ठता यादी ०३/०१/२०२३ डाउनलोड
सर्वसाधारण बदल्या
अ.क्र. पदाचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1सर्वसाधारण बदल्या २०२३- बदली नियुक्ती आदेश१०/०५/२०२३ डाउनलोड
2सहाय्यक प्रशासन अधिकारी-अंतिम०८/०५/२०२३ डाउनलोड
3कनिष्ठ प्रशासन अधिकारी-अंतिम०८/०५/२०२३ डाउनलोड
4लघुलेखक-अंतिमनिरंक डाउनलोड
5विस्तार अधिकारी (सांख्यिकी)-अंतिम०८/०५/२०२३ डाउनलोड
6वरिष्ठ सहाय्यक-अंतिमकाम प्रगतीत डाउनलोड
7कनिष्ठ सहाय्यक-अंतिम०८/०५/२०२३ डाउनलोड
8वाहन चालक-अंतिमकाम प्रगतीत डाउनलोड
9परिचर२७/०४/२०२३ डाउनलोड
न्यायलयीन प्रकरणे
अ.क्र. न्यायालयीन प्रकरणांची माहिती प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1उच्च न्यायालयीन प्रकरणेकाम प्रगतीत डाउनलोड
2जिल्हा न्यायालयीन प्रकरणेकाम प्रगतीत डाउनलोड
3मा. विभागीय आयुक्त अपिलीय प्रकरणेकाम प्रगतीत डाउनलोड
विषय समिती-सभा, अहवाल व इतिवृत्त
अ.क्र. शीर्षक सभा, अहवाल, इतिवृत्त दिनांक प्रसिद्धी दिनांक इतिवृत्त माहिती
1ठराव समिती सभेचे इतिवृत्त १७/०५/२०२२२८/०५/२०२२ डाउनलोड
2ठराव समिती सभेचे इतिवृत्त ३०/०५/२०२२१२/०६/२०२२ डाउनलोड
3ठराव समिती सभेचे इतिवृत्त १३/०६/२०२२२२/०६/२०२२ डाउनलोड
अर्जाचे नमुने व चेक लिस्ट
अ.क्र. शीर्षक अधिक माहिती
1अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबतची तपासणी सूची डाउनलोड
2अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी करावयाच्या अर्जासंदर्भात कागदपत्रे व विहित नमुना अर्ज डाउनलोड
3विभागीय चौकशी सुरु करण्यासंबंधीचे प्रस्ताव डाउनलोड
4निलंबन आढावा समिती समोर सादर करावयाचे प्रस्ताव डाउनलोड
5निवड सूची / तदर्थ पदोन्नतीसूचीचे प्रस्ताव डाउनलोड
6सेवापुस्तकातील नोंदीची पडताळणी (चेक लिस्ट) डाउनलोड
7स्थायित्व प्रमाणपत्र मिळणे बाबत डाउनलोड
8परिविक्षा कालावधी समाप्त करण्याबाबत डाउनलोड
9पदोन्नती / सरळसेवा संदर्भात नमुना टिपणी डाउनलोड
10भविष्य निर्वाह निधीमधुन परतावा/नापरतावा अग्रिम मंजुर करण्याबाबतची टिपणी रजा मंजुर करण्याबाबतची टिपणी डाउनलोड
11सेवा भरती / पदोन्नती डाउनलोड
12स्वेच्छा सेवा निवृत्ती डाउनलोड
13सेवाप्रवेशोत्तर परिक्षा डाउनलोड
14वर्ग -3 व 4 कर्मचा-यांची विभागीय चौकशी डाउनलोड
15कर्मचा-याच्या अनाधिकृत गैरहजेरी बाबत डाउनलोड
16अभिलेखाचे वर्गीकरण, परिरक्षण व नाशन डाउनलोड
17जिल्हा बदली सर्वसाधारण निकष डाउनलोड
माहितीचा अधिकार
अ.क्र. जन माहिती/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी अधिकाऱ्याचे नाव जन माहिती/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी अधिकाऱ्याचे पदनाम, पत्ता दूरध्वनी ई-मेल अपील प्राधिकरी - नाव, पदनाम, पत्ता अधिक माहिती
1श्री.चंद्रकांत सदाशिव चौधरी [शासकीय जनमाहिती अधिकारी]सहाय्यक प्रशासन अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, जळगांव0257-2224255dyceogenjalgaon@gmail.comश्रीमती स्नेहा कुडचे, उप मुख्य काय्रकारी अधिकारी\(साप्र), जि.प. जळगांव डाउनलोड
2श्री.ज्ञानेश्वर शिवदास माळी [सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी]कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, जळगांव0257-2224255dyceogenjalgaon@gmail.comश्रीमती स्नेहा कुडचे, उप मुख्य काय्रकारी अधिकारी\(साप्र), जि.प. जळगांव डाउनलोड
3श्रीमती स्नेहा कुडचे [अपिलीय अधिकारी]श्रीमती स्नेहा कुडचे, उप मुख्य काय्रकारी अधिकारी\(साप्र) , सामान्य प्रशासन विभाग, जि.प. जळगांव0257-2224255dyceogenjalgaon@gmail.com डाउनलोड
ई-ऑफिस/ई-प्रशासन व महत्वाची संकेतस्थळे
अ.क्र. शीर्षक संकेतस्थळ
1महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळhttps://www.maharashtra.gov.in
2सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासनhttps://gad.maharashtra.gov.in/
3महाराष्ट्र सदन, नवी दिल्लीhttps://maharashtrasadan.maharashtra.gov.in
4आपले सरकार - महा ऑनलाइनhttps://aaplesarkar.mahaonline.gov.in
5महाराष्ट्र पर्यटनhttps://www.maharashtratourism.gov.in/
6महाराष्ट्राचे जिल्हा पोर्टल [District Portal Of Maharashtra]https://maharashtra.s3waas.gov.in/
7एकात्मिक सरकारी ऑनलाइन निर्देशिका [Integrated Government Online Directory]https://igod.gov.in/sg/MH/E011/organizations
8ऑनलाइन आरटीआय माहिती प्रणाली [माहितीचा अधिकार कायदा]https://rtionline.maharashtra.gov.in/index-e.php
उपक्रम, नाविन्यपूर्ण बाबी, यशोगाथा व पुरस्कार
अ.क्र. शीर्षक दिनांक अधिक माहिती
1यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हा परिषद जळगांव सन 2017 अत्युकृष्ट कामगिरी बद्दल राज्य शासनाचा तृतिय क्रमांकाचा पुरस्कार डाउनलोड
2स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सामुदायिक शौच्चालय अभियान मध्ये तृतीय पुरस्कार डाउनलोड
3SKOCH Awards अंतर्गत मिशन ५०० शाळा कंपाऊंड, जिल्हा परिषद, जळगाव या संकल्पनेस सेमी फायनल मध्ये प्रशस्तीपत्र डाउनलोड
4राष्ट्रीय पेन्शन योजना खाते तुमच्या स्क्रीनवर [National Pension Scheme Account On Your Screen] , जिल्हा परिषद, जळगाव या संकल्पनेस सिल्व्हर पुरस्कार डाउनलोड
5राष्ट्रीय पेन्शन योजना खाते तुमच्या स्क्रीनवर [National Pension Scheme Account On Your Screen] , जिल्हा परिषद, जळगाव या संकल्पनेस सेमी फायनल मध्ये प्रवेश/प्रशस्तीपत्र डाउनलोड
6आवक-जावक पत्र निरीक्षण प्रणाली [Letter Monitoring System] डाउनलोड
7ऑनलाइन फाइल ट्रॅकिंग सिस्टम [Online File Tracking System] डाउनलोड
8QR कोड वापरून ऑनलाइन फाइल ट्रॅकिंग प्रणाली [Online File Tracking System Using QR Code] डाउनलोड
संपर्क
अ.क्र. संपर्क नाव अधिक माहिती
1कार्यालय प्रमुखांची माहिती डाउनलोड
2गट विकास अधिकाऱ्यांची माहिती डाउनलोड
3जिल्हा परिषद नियुक्त विधीतज्ञ डाउनलोड

जिल्हा परिषद, शिवाजी नगर रेल्वे पुलाजवळ, जळगांव-425001, महाराष्ट्र [MS], भारत

सोम. ते शुक्र. स.९.४५ वा. ते संध्या ६.१५ वा.

इ-मेल:
© 2022 ZP Jalgaon. All rights reserved @ Zilha Parishad,Jalgaon.| Designed & Developed by IT Cell, Zilha Parishad,Jalgaon

Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.