जिल्हा परिषद जळगाव

आरोग्य विभाग

ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे याकरिता आरोग्य विभागा मार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा दिल्या जातात. कुटूंब कल्याण कार्यक्रमापासून ते साथरोग नियंत्रण कार्यक्रमापर्यंन्त वेगवेगळया राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्तरावरुन केली जाते. गावपातळीवर आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून आरोग्य सेवेचे कामकाज करतात तसेच आरोग्य शिक्षण सुध्दा देतात. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यमांतर्गत अपेक्षित लाभार्थींना सेवेसाठी प्रवृत्त करतात व आवश्यकते नुसार योग्य ठीकाणी संदर्भ सेवा देतात.
जळगांव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्रा. आ. केंद्रातील आरोग्य संवर्गातील कर्मचा-यांची आस्थापना, आरोग्य विभागांकडील आस्थापनाविषयक नस्त्यांवर अभिप्राय देणे, आरोग्य सेवेसंबंधीचे कार्य करणे, दरमहा आढावा घेऊन जळगांव जिल्हा परिषद मधील आस्थापनाविषयक प्रलंबित प्रकरणांबाबत विभागांचे कर्मचा-यांना दिशानिर्देश देवून प्रकरणे निकालात काढणे, आरोग्य सेवेसंबंधीचे दिलेले उदिष्ट साध्य करणेसाठी आरोग्य सेवेतील कर्मचा-यांना दिशानिर्देश देणे.

आरोग्य विभाग सर्वसाधारण तपशिल

ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे याकरिता आरोग्य विभागा मार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा दिल्या जातात. कुटूंब कल्याण कार्यक्रमापासून ते साथरोग नियंत्रण कार्यक्रमापर्यंन्त वेगवेगळया राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्तरावरुन केली जाते. गावपातळीवर आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून आरोग्य सेवेचे कामकाज करतात तसेच आरोग्य शिक्षण सुध्दा देतात. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यमांतर्गत अपेक्षित लाभार्थींना सेवेसाठी प्रवृत्त करतात व आवश्यकते नुसार योग्य ठीकाणी संदर्भ सेवा देतात.
जळगांव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्रा. आ. केंद्रातील आरोग्य संवर्गातील कर्मचा-यांची आस्थापना, आरोग्य विभागांकडील आस्थापनाविषयक नस्त्यांवर अभिप्राय देणे, आरोग्य सेवेसंबंधीचे कार्य करणे, दरमहा आढावा घेऊन जळगांव जिल्हा परिषद मधील आस्थापनाविषयक प्रलंबित प्रकरणांबाबत विभागांचे कर्मचा-यांना दिशानिर्देश देवून प्रकरणे निकालात काढणे, आरोग्य सेवेसंबंधीचे दिलेले उदिष्ट साध्य करणेसाठी आरोग्य सेवेतील कर्मचा-यांना दिशानिर्देश देणे.

आरोग्य विभाग कार्यालयीन रचना http://office_design_image
आरोग्य विभाग पदांचा तपशील
अ.क्र.संवर्ग मंजुर पदेभरलेली पदे
1आरोग्य ‍सेविका682279
2आरोग्य सहायिका10794
3आरोग्य सेवक414274
4आरोग्य सहाय्य्क114107
5आरोग्य पर्यवेक्षक2619
6प्रयोगशाळा तंत्रज्ञ84
7औषधनिर्माण अधिकारी7966
8कुष्ठरोग तंत्रज्ञ84
9सफाई कामगार7756
10एकुण1515903
विविध शासकीय योजनांची माहिती
अ.क्र. योजनेचे नांव उद्देश आवश्यक कागदपत्रे अधिक माहिती
1जननी सुरक्षा योजनाकेंद्र शासनामार्फत राज्यातील ग्रामीण व शहरी आणि महानगरपालिका भागात जननी सुरक्षा योजना २००५-०६ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ शासकिय आरोग्य संस्थेत अथवा जननी सुरक्षा योजनेकरीता मानांकित करण्यात आलेल्या खाजगी आरोग्य संस्थेत प्रसूती झाल्यास देय आहे.ग्रामीण भागातील रहिवासी असणा-या दारिद्रय रेषेखालील अनुसुचित जाती व अनुसूचित जमातीमधील गर्भवती मातेची प्रसूती ग्रामीण अथवा शहरी भागात शासकिय अथवा जननी सुरक्षा योजनेकरीता मानांकित करण्यात आलेल्या खाजगी आरोग्य संस्थेत झाल्यास सदर मातेस जननी सुरक्षा योजने अंतर्गत रु.७००/- याप्रमाणे लाभ देय राहिल. . शहरी भागातील रहिवासी असणा-या दारिद्रय रेषेखालील अनुसुचित जाती व अनुसूचित जमातीमधील गर्भवती मातेची प्रसूती ग्रामीण अथवा शहरी भागात, शासकिय अथवा जननी सुरक्षा योजनेकरीता मानांकित करण्यात आलेल्या खाजगी आरोग्य संस्थेत झाल्यास, सदर मातेस जननी सुरक्षा योजने अंतर्गत रु.६००/- याप्रमाणे लाभ देय राहिल. ग्रामीण व शहरी भागातील फक्त दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील गर्भवती मातेची प्रसूती घरी झाल्यास सदर मातेस जननी सुरक्षा योजने अंतर्गत रु.५००/- याप्रमाणे लाभ देय राहिल. डाउनलोड
2जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमजिल्हा व मनपा कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांना तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये येथे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत गरोदर तथा ४२ दिवसा पर्यंतच्या स्तनदा माता व एक वर्षापर्यतच्या आजारी बालकास लागणाऱ्या औषधे व साधनसामग्रीचा पुरवठा JSSK EDL प्रमाणे राज्य स्तरावरून करण्यात येईल. शासकीय आरोग्य संस्थांमध्ये येणाऱ्या सर्व गरोदर माता व ४२ दिवसा पर्यंतच्या स्तन मातांना तसेच वर्षापर्यंतच्या आजारी बालकास लागणारी सर्व औषधे व साधनसाम मोफत मिळेल याची दक्षता घ्यावी. डाउनलोड
3प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानप्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचे आयोजन दर महिन्याच्या ९ तारखेला व ९ तारखेला रविवार किंवा सुट्टी असेल तर त्यापुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविण्यात यावे. जिल्हा स्तरावर सदर अभियान प्रभाविपणे राबविण्यसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन व कार्यकारी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्हयातील जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणुक करण्यात आलेली आहे.प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियाना अंतर्गत दुस-या आणि तिस-या तिमाहितील गरोदर मातांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून दयावयाच्या आहेत. प्रयोगशाळा चाचण्या, सोनोग्राफी तपासणी, तज्ञांद्वारे आरोग्य तपासणी, अतिजोखमीच्या मातांचे निदान व योग्य संस्थांमध्ये संदर्भ सेवा है या अभियानाचे प्रमुख घटक आहेत. हे अभियान कार्यक्षेत्रातील शासकिय संस्थांमध्ये राबविण्यात यावे. डाउनलोड
4मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत सुरु असलेल्या योजना गरोदर मातांना प्रसुती पुर्व व पश्चात करीता मंजुरी लाभ, मातृत्व अनुदान योजना इ. प्रत्येक स्तरावर उपलब्ध डाउनलोड
ई-निविदा व दरपत्रके
अ.क्र. निविदा/दरपत्रक याचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1आरोग्य विभाग,जि.प. जळगाव अंतर्गत कोल्ड चेन स्पेअर पार्ट्स खरेदी करणे करिता दरपत्रक मागविणे बाबत०६/१२/२०२४ डाउनलोड
2राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रशिक्षणाकरिता स्टेशनरी साहित्य खरेदी करणेबाबत०३/१२/२०२४ डाउनलोड
3राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रशिक्षणासाठी बुक लेट झेरॉक्स करणे साठी दरपत्रक मागविणे बाबत०३/१२/२०२४ डाउनलोड
4जिल्हा क्षयरोग केंद्र जळगाव ग्रामीण अंतर्गत कार्यालयीन संगणक दुरुस्ती साहित्य खरेदी करणे बाबत०२/१२/२०२४ डाउनलोड
5NLEP अंतर्गत विविध साहित्य खरेदी करणे करिता दरपत्रक मागविणे बाबत१२/१०/२०२४ डाउनलोड
6जिल्हा हिवताप कार्यालय जळगाव अंतर्गत सन 2023- 24 या आर्थिक वर्षातील योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्र उपाय योजनेखाली मिळालेल्या निधीतून प्रयोगशाळा साहित्य कीटकनाशके अळीनाशके उपकरणे खरेदी करणे करिता दरपत्रक मागविणे बाबत१०/१०/२०२४ डाउनलोड
पदभरती व जाहिरात
अ.क्र. पदभरती/जाहिरात याचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत कंत्राटी पदे भरणे बाबत जाहिरात११/१०/२०२४ डाउनलोड
2राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी ऑनकॉल स्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, व भुलतज्ञ ही पदे भरणे बाबत जाहिरात०९/१०/२०२४ डाउनलोड
3राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत विविध पदभरती संदर्भात पात्र-अपात्र उमेदवारांची यादी०८/१०/२०२४ डाउनलोड
विभागाने निर्गमित केलेले आदेश
अ.क्र. निर्गमित आदेशाचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1शासन निर्णय १/४/२०१० अन्वये आरोग्य सेवक पदावर १२ वर्ष नियानीत सेवा पूर्ण झाल्याने वरिष्ठ पदाची (आरोग्य सहाय्यक) वेतन श्रेणी/वेतन संरचना मंजुती२५/०५/२०२२ डाउनलोड
2शासन निर्णय दि २/३/२०१९ अन्वये आरोग्य सेविका पदावर १० वर्ष नियमित सेवा पूर्ण झाल्याने (वरिष्ठ पदाची) आरोग्य सहायिका वेतनश्रेणी/वेतन संरचना मंजुरी पहिला लाभ२५/०५/२०२२ डाउनलोड
3शासन निर्णय दि २/३/२०१९ अन्वये आरोग्य सेविका पदावर २० वर्ष नियमित सेवा पूर्ण झाल्याने (वरिष्ठ पदाची) आरोग्य पर्यवेक्षकया पदाची वेतनश्रेणी/वेतन संरचना मंजुरी दुसरा लाभ२५/०५/२०२२ डाउनलोड
4सेवा निवृत्ती आदेश जयश्री हिरामण नेमाडे आरोग्य सेविका१८/०७/२०२२ डाउनलोड
5सेवा निवृत्ती आदेश श्रीमती भारती सुराश नन्नवरे आरोग्य सेविका२१/०६/२०२२ डाउनलोड
6सेवा निवृत्ती आदेश श्री दिपक हरसिंग सोनवणे ,वाहन चालक१६/०६/२०२२ डाउनलोड
7शासन निर्णय दि २/३/२०१९ अन्वये आरोग्य सेविका पदावर १० वर्ष नियमित सेवा पूर्ण झाल्याने (वरिष्ठ पदाची) आरोग्य सहाय्यक वेतनश्रेणी/वेतन संरचना मंजुरी पहिला लाभ२५/०५/२०२२ डाउनलोड
विभागाशी संबंधित शासन निर्णय/परिपत्रके/आदेश
अ.क्र. निर्गमित आदेशाचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1मानव विकास कार्यक्रमांतर्गत अनु.जाती/ अनु.जमाती दारिद्र्य रेषे खालील बाळंत महिलेला देण्यात येणाऱ्या बुडीत मजुरीत वाढ करणे बाबत १७/०२/२०१४ डाउनलोड
2मानव विकास कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे व मानव विकासावर आधारित योजना राबविणे १९/०७/२०११ डाउनलोड
3महाराष्ट्र मानव विकास कार्यक्रमामध्ये नवीन योजनांचा समावेश करण्या बाबत २४/०७/२०१३ डाउनलोड
4पावसाळ्यात उद्भवणाऱ्या जलजन्य साथ रोगांच्या उद्रेका बाबत करावयाची उपाय योजना १०/०६/२००८ डाउनलोड
5राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षांचे निकष व कार्यप्रणाली २९/०८/२०१२ डाउनलोड
6सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांना मुलगा नसतांना त्यांनी एक किव्वा दोन मुलींच्या जन्म नंतर कुटुंब नियोजन शास्र्क्रिया करून घेतल्यास त्यांच्या मुली/ मुलींकरता विशेष प्रोत्साहनात्मक योजना २४/०४/२००७ डाउनलोड
7सुधारित सावित्रीबाई फुले कन्या कल्याण युजना ०१/०८/२०१७ पासून बंद झाले बाबत १६/०८/२०१७ डाउनलोड
सेवा ज्येष्ठता सूची
अ.क्र. पदाचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1रा.आ. अ. प्रारूप सेवा ज्येष्ठता यादी जळगाव१६/०८/२०२४ डाउनलोड
2आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक ०३/०१/२०२४ डाउनलोड
3आरोग्य सेविका ०३/०१/२०२४ डाउनलोड
4आरोग्य सेविका तात्पुरती सेवा जेष्ठता यादी [ अपंग ]०५/०१/२०२३ डाउनलोड
5आरोग्य सहायिका ०२/०३/२०२३ डाउनलोड
6आरोग्य पर्यवेक्षक०४/०१/२०२३ डाउनलोड
7फार्मासिस्ट/कुष्ठरोग तंत्रज्ञ ई.०४/०१/२०२३ डाउनलोड
8सफाई कामगार २१/०२/२०२३ डाउनलोड
सर्वसाधारण बदल्या
अ.क्र. पदाचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1सर्वसाधारण बदल्या २०२३- सफाई कामगार बदली नियुक्ती आदेश२२/०५/२०२३ डाउनलोड
2सर्वसाधारण बदल्या २०२३- फार्मासिस्ट बदली नियुक्ती आदेश१५/०५/२०२३ डाउनलोड
3सर्वसाधारण बदल्या २०२३- आरोग्य सेविका बदली नियुक्ती आदेश१५/०५/२०२३ डाउनलोड
4HA,LHV,आरोग्य सेवक यांचे विनंती बदली आदेश 2023१७/०५/२०२३ डाउनलोड
5आरोग्य सेविका अप्राप्त डाउनलोड
6आरोग्य सेवक-प्रशासकीय १०/०५/२०२३ डाउनलोड
7आरोग्य सेवक-विनंती १०/०५/२०२३ डाउनलोड
8आरोग्य पर्यवेक्षकअप्राप्त डाउनलोड
9आरोग्य सहाय्यकअप्राप्त डाउनलोड
10फार्मासिस्टअप्राप्त डाउनलोड
न्यायलयीन प्रकरणे
अ.क्र. न्यायालयीन प्रकरणांची माहिती प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1उच्च न्यायालयीन प्रकरणे३०/०६/२०२२ डाउनलोड
2जिल्हा न्यायालयीन प्रकरणेकाम प्रगतीत डाउनलोड
3मा. विभागीय आयुक्त अपिलीय प्रकरणेकाम प्रगतीत डाउनलोड
विषय समिती-सभा, अहवाल व इतिवृत्त
अ.क्र. शीर्षक सभा, अहवाल, इतिवृत्त दिनांक प्रसिद्धी दिनांक इतिवृत्त माहिती
1नियमित आरोग्य समिती सभेचे इतिवृत्त१८/०६/२०२१ २८/०६/२०२१ डाउनलोड
अर्जाचे नमुने व चेक लिस्ट
अ.क्र. शीर्षक अधिक माहिती
1जननी सुरक्षा योजना डाउनलोड
2मातृत्व अनुदान योजना डाउनलोड
माहितीचा अधिकार
अ.क्र. जन माहिती/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी अधिकाऱ्याचे नाव जन माहिती/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी अधिकाऱ्याचे पदनाम, पत्ता दूरध्वनी ई-मेल अपील प्राधिकरी - नाव, पदनाम, पत्ता अधिक माहिती
1श्री मनोहर बावणे [शासकीय जनमाहिती अधिकारी]प्रशासन अधिकारी, आरोग्य विभाग, तळमजला, जि.प.जळगांव. 0257-2229593dhojalgaon@rediffmail.com, dhojal@gmail.comडॉ.भिमाशंकर जमादार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. जळगांव डाउनलोड
2श्री.दिनेश झोपे [सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी]सहाय्यक प्रशासन अधिकारी, आरोग्य विभाग, तळमजला, जि.प.जळगांव.0257-2229593dhojalgaon@rediffmail.com, dhojal@gmail.comडॉ.भिमाशंकर जमादार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. जळगांव डाउनलोड
3डॉ.भिमाशंकर जमादार [अपिलीय अधिकारी]जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जि.प. जळगांव0257-2229593dhojalgaon@rediffmail.com, dhojal@gmail.com डाउनलोड
ई-ऑफिस/ई-प्रशासन व महत्वाची संकेतस्थळे
अ.क्र. शीर्षक संकेतस्थळ
1Ministry of Health and Family Welfare, Government of Indiahttps://main.mohfw.gov.in/
2सार्वजनिक आरोग्य विभाग , महाराष्ट्र शासनhttps://arogya.maharashtra.gov.in
3डॉक्टरांची उपलब्धता तपासणेhttps://healthdoctoravailability.maharashtra.gov.in/AllDoctors.aspx
4National Health Mission: Homehttps://nrhm.maharashtra.gov.in
5Maharashtra Medical Council, Mumbaihttps://www.maharashtramedicalcouncil.in
6महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकhttps://www.muhs.ac.in
7आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM)https://abdm.gov.in
8महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनाhttps://www.jeevandayee.gov.in
उपक्रम, नाविन्यपूर्ण बाबी, यशोगाथा व पुरस्कार
अ.क्र. शीर्षक दिनांक अधिक माहिती
1सर्वोत्कृष्ट आशा स्वयं सेविका पुरस्कार०८/०३/२०२२ डाउनलोड
2रक्तदान शिबीर२७/०१/२०२१ डाउनलोड
3जिल्हा परिषद कर्मचारी आरोग्य तपासणी शिबीर २४/०६/२०२२ डाउनलोड
4आरोग्य विभागाच्या इतर मोहीम/कार्यक्रम- डाउनलोड
संपर्क
अ.क्र. संपर्क नाव अधिक माहिती
1तालुका वैद्यकीय अधिकारी डाउनलोड
2वैद्यकीय अधिकारी डाउनलोड

जिल्हा परिषद, शिवाजी नगर रेल्वे पुलाजवळ, जळगांव-425001, महाराष्ट्र [MS], भारत

सोम. ते शुक्र. स.९.४५ वा. ते संध्या ६.१५ वा.

इ-मेल:
© 2022 ZP Jalgaon. All rights reserved @ Zilha Parishad,Jalgaon.| Designed & Developed by IT Cell, Zilha Parishad,Jalgaon

Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.